
साटेली येथील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील साटेली येथील आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी सावंतवाडी वन विभागाला साटेली येथे विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे शीघ्र कृतीदल बिबट्याच्या सुटकेसाठी तत्काळ घटनास्थळी…









