भाजपा वेंगुर्ले मंडल बूथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग संपन्न

वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी, वेंगुर्ला मंडलाचा बूथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.श्री.शरदजी चव्हाण व जिल्हा सरचिटणीस मा.श्री.प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाला. या वेळी जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य ,…

Read Moreभाजपा वेंगुर्ले मंडल बूथ सशक्तीकरण अभियान मंडल प्रशिक्षण वर्ग संपन्न

वेताळ बांबर्डेमध्ये काजू – बांबू पीक आगीत जळून खाक

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील वैभव ठाकूर यांच्या पावणाई टेंब येथील काजू आणि बांबू पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडून हजारोंचे नुकसान झाले. ही आग आज दुपारी लागली. सध्या काजू आणि बांबू पिकातून मोठे उत्पन्न मिळत आहे. पण अचानक लागलेल्या आगीत…

Read Moreवेताळ बांबर्डेमध्ये काजू – बांबू पीक आगीत जळून खाक

छत्रपतींच्या पुतळा सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष मानधनाची दिली 90 हजार रुपयांची रक्कम

पुतळा समितीकडे धनादेश केला सुपूर्द देऊ शब्द तो पुरा करू याची कणकवली नगराध्यक्षांकडून प्रचीती कणकवली नगराध्यक्ष पदाचे मानधन कणकवलीतील हायवे मध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वर्षभरापूर्वी जाहीर केले होते. या केलेल्या…

Read Moreछत्रपतींच्या पुतळा सुशोभीकरणासाठी नगराध्यक्ष मानधनाची दिली 90 हजार रुपयांची रक्कम

अत्यावश्यक असणाऱ्या रक्त पुरवठा दरात देखील राज्य शासन रक्त विकाऊ भूमिकेत!

शिंदे भाजप सरकारकडून रक्त पिशव्यांच्या दरात ४५० वरून ११०० रुपयांची वाढ सरकारच्या विरोधात लवकरच सिंधुदुर्ग युवासेना करणार आंदोलन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा कणकवली : शिंदे भाजप सरकारकडून राष्ट्रीय रक्त धोरणाची अंमलबजवणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील शासकीय व अशासकीय रक्त…

Read Moreअत्यावश्यक असणाऱ्या रक्त पुरवठा दरात देखील राज्य शासन रक्त विकाऊ भूमिकेत!

कंत्राटदाराने नाल्यात पाण्यासाठी खणलेल्या खड्ड्यामुळेवायंगणी पाटवाडी पुल खचला

पुलाच्या दुरुस्तीच्या लेखी आश्वासनावर झाली तडजोड आचरा : वायंगणी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम करणारया कंत्राटदाराने पाण्यासाठी पाटवाडी नाल्यात जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खणल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला असून तडे गेले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत कंत्राटदार आणि ग्रामसडक योजनेच्या…

Read Moreकंत्राटदाराने नाल्यात पाण्यासाठी खणलेल्या खड्ड्यामुळेवायंगणी पाटवाडी पुल खचला

महामार्गावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करा !

माजी खासदार व शिवसेनेचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याजवळ मागणी कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी येथे महामार्गाला लागून वाहने दिवसभर उभी केली जातात. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.…

Read Moreमहामार्गावर पार्किंग करून ठेवलेल्या वाहनांवर कारवाई करा !

शिमगोत्सवातील मांड उत्सवाला १७ मार्च पासून प्रारंभ

१८ व १९ मार्च रोजी मांडावरील ‘हास्य कल्लोळ’ स्पर्धेचे आयोजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे मंडळाचे आवाहन कणकवली : कणकवली बाजरपेठेतील शिमगोत्सवातील मांड उत्सवाला शुक्रवारी १७ पासून प्रारंभ होत आहे.यानिमित्त महापुरुष मित्रमंडळच्या वतीने कै. सुरेश अनंत धडाम यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ दि.…

Read Moreशिमगोत्सवातील मांड उत्सवाला १७ मार्च पासून प्रारंभ

चिंदर येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या चिंदर बाजार कामांचा शुभारंभ

दत्ताराम घाडीगांवकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन आचरा : चिंदर गावात जलजीवन मिशन नळपाणी योजना अंतर्गत ६९ लाख निधी मंजूर झालेल्या चिंदर बाजार कामाचा शुभारंभ चिंदर गावचे मानकरी दत्ताराम घाडीगांवकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आले.यावेळी सरपंच-सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक…

Read Moreचिंदर येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या चिंदर बाजार कामांचा शुभारंभ

परब मराठा समाज मुंबईचा १९ मार्च रोजी दादर येथे स्नेहसोहळा !

परब मराठा समाज, मुंबई यांच्या वतीने हीरक महोत्सवी वर्ष शुभारंभ निमित्त जागतिक महिला दिन आणि परब – ज्ञातीबांधवांचा कौटुंबिक सोहळा १९ मार्च २०२३ सकाळी १० वाजता श्री. शिवाजी नाट्य मंदीर, दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिन…

Read Moreपरब मराठा समाज मुंबईचा १९ मार्च रोजी दादर येथे स्नेहसोहळा !

तिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर

कामाचा सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ कणकवली : कणकवली तालुक्यातील तिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन योजने अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यावेळी तिवरे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र उर्फ भाई आंबेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे उद्घाटन करण्यात…

Read Moreतिवरे येथील नळ योजने करिता जलजीवन मिशन अंतर्गत 85 लाखांचा निधी मंजूर

कांदळगावातील जलजीवन मिशन योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

कांदळगावात नळपाणी योजनेसाठी ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर मालवण तालुक्यातील कांदळगाव गावात नळपाणी योजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ९० लाख ४३ हजार रु. निधी मंजूर…

Read Moreकांदळगावातील जलजीवन मिशन योजनेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

असलदे गावात चोरट्यांचा धुमाकूळ

दोन मंदिरांसह, प्राथमिक शाळेची वर्गखोलीचे कुलूप फोडले कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे येथील श्री. देव रामेश्वर मंदिर व डामरेवाडी श्री साई मंदिरतील दानपेटी फोडत चोरट्याने चोरी केली. त्याचबरोबर असलदे गावठाण येथील प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या फोडून कपाट चे लॉक उचकटून…

Read Moreअसलदे गावात चोरट्यांचा धुमाकूळ
error: Content is protected !!