
कोनाळकट्टा येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव
दोडामार्ग l प्रतिनिधीकोनाळकट्टा येथील एम आर.नाईक विद्यालयातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात दिमाखात झाला . यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष तथा लोकनेते सुरेश दळवी, प्रमुख पाहुणे म्हणून संदीप गवस, संस्थेच्या सचिव स्वाती नाईक, संस्था संचालक श्री. बांदेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष…










