
पालकमंत्र्यांना त्यांच्याच भावाकडून घरचा आहेर!
जिल्ह्यातील अधिकारी पालकमंत्र्यांना किंमत देत नाहीत माजी आमदार परशुराम उपरकर यांचा खोचक टोला पालकमंत्री आणि त्यांच्या केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेत असलेल्या राणे कुटुंबाला कोणीच अधिकारी सिंधुदुर्गात मानत व ऐकत नाहीत. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचे विरोधी पक्षाचे पदाधिकारी सांगत होतेच. आता…










