
दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी
सावंतवाडी प्रतिनिधि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून पुर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार 28 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. नवसाला पावणाऱ्या व दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर…









