गुंतवणुकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मंजूर

संशयित आरोपी तर्फे ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद गुंतवणूकी पैसे परत मागण्यासाठी आलेल्या पुणे येथील शौनक प्रकाश संकपाळ, शंभूराजे देवकाते, अशोक काकडे आदींना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपी वामन उर्फ नितीन गणपत मेस्त्री (रा. कोलगाव) याची अतिरीक्त जिल्हा…

Read Moreगुंतवणुकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मंजूर

वागदे मधील चोरी प्रकरणी श्रीकृष्ण उर्फ आर्यन ठाकूरला पोलीस कोठडी

पाळत ठेवून केली घरातली दागिन्यांची चोरी हळवल मधील चोरटा कणकवली रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई वागदे-नमसवाडी येथे १७ जानेवारीला झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे. पोलिसांनी श्रीकृष्ण उर्फ आर्यन नीलेश ठाकुर…

Read Moreवागदे मधील चोरी प्रकरणी श्रीकृष्ण उर्फ आर्यन ठाकूरला पोलीस कोठडी

हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज रावराणे यांचा नागवे मध्ये प्रचाराचा शुभारंभ

घरोघरी मतदारांच्या भेटी घेत केले मतदान करण्याचे आवाहन नागवे गावातून मनोज रावराणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आज हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ नागवे गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर…

Read Moreहरकुळ जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपाचे उमेदवार मनोज रावराणे यांचा नागवे मध्ये प्रचाराचा शुभारंभ

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात कामत कुटुंबियांकडून ब्लॅंकेटचे वाटप

कणकवली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कामत कुटुंबियांचे आधारस्तंभ रमेश कामत यांच्या मार्फत असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमातील 60 आजी – आजोबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबवल्याचे उद्योजक विशाल कामत यांनी सांगितले. यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे…

Read Moreअसलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात कामत कुटुंबियांकडून ब्लॅंकेटचे वाटप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचे मोठे नुकसान!

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या डोळ्यात अश्रू अजित पवार यांचा अपघातात निधन झाले ही बातमी कळताच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून अजीत पवार यांची ओळख होती. माझे त्या कुटुंबाशी नातं होतं त्यांचा पर्सनल नंबर…

Read Moreउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राचे मोठे नुकसान!

कणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोककळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यांचा दुःखद मृत्यू झाला. वाईट आणि धक्कादायक घटनेनंतर कणकवली येथे आज 28 जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे होणाऱ्या महायुतीची प्रचार सभा रद्द…

Read Moreकणकवली येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी महायुतीची प्रचार सभा रद्द

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट चे उल्लेखनीय कार्य

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हरित सेना योजने अंतर्गत पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सामाजिक वनीकरण विभाग, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सन्मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.श्री. राजेंद्र मगदूम (विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग,…

Read Moreश्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट चे उल्लेखनीय कार्य

कणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ होणार जाहीर सभा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर प्रचार सभा आज २८ रोजी दुपारी ३ वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने महायुतीकडून नियोजन करण्यात…

Read Moreकणकवलीत २८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर प्रचार सभा

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनंत पिळणकर यांचा झंजावती प्रचार दौरा

फोंडाघाट मध्ये घेतल्या घरोघरी मतदारांच्या भेटी मतदारांमधून पिळणकर व पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना उस्फूर्त प्रतिसाद लोकांना सातत्याने दिली जाणारी तीच तीच आश्वासने व या आश्वासनांची पूर्तता कधीही न करणे हे सत्ताधाऱ्यांचे काम असून, जनता सत्ताधाऱ्यांच्या या आश्वासनांना आता कंटाळल्याने फोंडाघाट…

Read Moreमहाविकास आघाडीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार अनंत पिळणकर यांचा झंजावती प्रचार दौरा

कुडाळ मध्ये जि प साठी 22 तर प स साठी 45 उमेदवार रिंगणात

बहुतांश ठिकाणी दुरंगी लढती कुडाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यात चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदच्या 9 गटांसाठी 21 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने जि प साठी 22 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.…

Read Moreकुडाळ मध्ये जि प साठी 22 तर प स साठी 45 उमेदवार रिंगणात

तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा 48 वा वर्धापन सोहळा 29जानेवारी पासून

तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा 48 वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार 29 जानेवारीपासून सुरू होत आहे. पाच दिवस चालणा-या या सोहळ्यात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर समिती व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. गुरुवार 29 जानेवारी रोजी पहाटे चार…

Read Moreतळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा 48 वा वर्धापन सोहळा 29जानेवारी पासून

गणेशप्रसाद गवस यांची कोलझर पंचायत समिती सदस्यपदी बिनविरोध निवड

जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या राजकीय इतिहासातील पहिलीच घटना सर्वांनीच घेतले उमेदवारी अर्ज मागे कोलझर पंचायत समिती मतदारसंघातील ३ अपक्षांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे ( शिंदे गट) उमेदवार गणेशप्रसाद…

Read Moreगणेशप्रसाद गवस यांची कोलझर पंचायत समिती सदस्यपदी बिनविरोध निवड
error: Content is protected !!