छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरीवाडी कुंभारमाठ येथे साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ३९४ जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरीवाडी कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर,उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच विद्यमान…

Read Moreछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरीवाडी कुंभारमाठ येथे साजरी

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याच्या आदर्शानुसार महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करण्याच्या दिशेने एकत्रित वाटचाल करूया… राज्यातील घराघरात शिवजयंती उत्सव साजरा करतानाच जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुयात;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन मुंबई – युगपुरुष, छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ…

Read Moreशिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

आनंदोत्सव कार्यक्रमात जलजीवन मिशन व स्वच्छ भारत कार्यशाळा संपन्न

पाणी म्हणजेच जीवन प्रत्येक घराला मिळणार पिण्याचे स्वच्छ पाणी – विनायक ठाकूर ओरोस – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी,सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी…

Read Moreआनंदोत्सव कार्यक्रमात जलजीवन मिशन व स्वच्छ भारत कार्यशाळा संपन्न

जलजीवन मिशन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तेजस्वी मेस्त्री प्रथम!

मसुरे देऊळवाडा शाळेची विद्यार्थिनी मसुरे – जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मसुरे देऊळवाडा या शाळेची विद्यार्थीनी कुमारी तेजस्वी आनंद मेस्त्री हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी…

Read Moreजलजीवन मिशन जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत तेजस्वी मेस्त्री प्रथम!

फणसगाव आणि विठला देवी गावातील श्री देव महादेव, श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी महाकाली मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा १८ फेब्रुवारी पासून…

विविध कार्यक्रमांचे आयोजन… देवगड तालुक्यातील फणसगाव व विठला देवी गावातील श्री देव महादेव व श्रीदेवी महालक्ष्मी आणि श्रीदेवी महाकाली जीर्णोद्धार मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा १८ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे…

Read Moreफणसगाव आणि विठला देवी गावातील श्री देव महादेव, श्री देवी महालक्ष्मी, श्री देवी महाकाली मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा १८ फेब्रुवारी पासून…

मालोंड गावी श्री. देवी सती आई वार्षिक जत्रोत्सव

मालवण तालुक्यातील मालोडं गावी श्री.देवी सती आईचां वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक २०/२/२४ ते २४/२/२४ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येनार आहे. कार्यक्रम दि.२०/२/२४ -मालोंड गावातील कुलदैवतांचे व ग्राम देवीदेवतांचे दिवसभर मानपान व निमंत्रण- दि.२१/२/२४ रोजी संध्याकाळी- जोगवा व रात्री…

Read Moreमालोंड गावी श्री. देवी सती आई वार्षिक जत्रोत्सव

संजय घोडावत विद्यापीठाचा 29 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ

एआयसीटीचे माजी अध्यक्ष डॉ.शंकर मंथा प्रमुख पाहुणे जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ गुरुवार 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा.घोडावत विद्यापीठात आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय तंत्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.शंकर मंथा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार…

Read Moreसंजय घोडावत विद्यापीठाचा 29 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कुंभारमाठ येथे साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ३९४ जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर,उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर…

Read Moreछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कुंभारमाठ येथे साजरी

मराठी भाषा अभ्यासक व संवर्धन साठी महाराष्ट्र शासनाकडून चार पुरस्कारांची घोषणा!

कुडाळ चे सुपुत्र डॉ. प्रकाश परब यांना मानाचा हा पुरस्कार जाहीर सिंधुदूर्गनगरी – महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचे अभ्यासक असणाऱ्या व या भाषेचे संवर्धन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची सन 2023 सालच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारी, मराठी भाषा, आपली…

Read Moreमराठी भाषा अभ्यासक व संवर्धन साठी महाराष्ट्र शासनाकडून चार पुरस्कारांची घोषणा!

दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत वराडकर हायस्कूल कट्टाचे यश : शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा

ऑक्टोबर २०२३मध्ये झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये शंभर टक्के निकाल लावून यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, रुद्राक्ष दिलीप मेस्त्री राज्य…

Read Moreदोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत वराडकर हायस्कूल कट्टाचे यश : शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा

खारेपाटण हायस्कुल संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान गीताने उपस्थितांची जिंकली मने..

सावंतवाडी येथे झालेल्या 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात खारेपाटण हायस्कुल च्या विद्यार्थ्यांनी सादर केले विज्ञान गीत सावंतवाडी येथे झालेल्या 51 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाच्या उद्घाटनानिमित्त शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण च्या संगीत विभागातर्फे विज्ञान गीत सादर करण्यात…

Read Moreखारेपाटण हायस्कुल संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान गीताने उपस्थितांची जिंकली मने..

समानवता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण

अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गच्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन मराठी सिने कलाकार अक्षता कांबळी यांच्या हस्ते करण्यात…

Read Moreसमानवता ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण
error: Content is protected !!