कुडाळ आणि मालवणच्या नाट्यगृहांसाठी प्रत्येकी १० कोटींचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण लवकरच कामांना सुरुवात कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

Read Moreकुडाळ आणि मालवणच्या नाट्यगृहांसाठी प्रत्येकी १० कोटींचा निधी मंजूर

सानेगुरुजींचे वाङ्मय हे जीवनाचे दीपस्तंभ ! – सुरेश ठाकूर

सानेगुरुजी कथामाला आणि सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे सानेगुरुजी पुण्यतिथीचे आयोजन “सानेगुरुजींची पुस्तके ही प्रत्येक पिढीच्या व्यक्तिमत्व विकासाचे दीपस्तंभ आहेत. आज 21 व्या शतकातही गुरुजींची सर्व पुस्तके तरुण पिढीला मार्गदर्शक अशीच आहेत.” असे उद्गार अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला…

Read Moreसानेगुरुजींचे वाङ्मय हे जीवनाचे दीपस्तंभ ! – सुरेश ठाकूर

कोकण रेल्वे मान्सून च्या हंगामासाठी सज्ज

15 जून ते 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू गस्त वाढवणार, पथके कार्यरत करणार कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांची माहिती मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर…

Read Moreकोकण रेल्वे मान्सून च्या हंगामासाठी सज्ज

जिल्ह्यातील महिला औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याचा आमचा प्रयत्न : मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना ‘इंडस्ट्री’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेत बैठक संपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय…

Read Moreजिल्ह्यातील महिला औद्योगिक संस्थांना सक्षम करून नवीन व्यवसाय निर्मितीस चालना देण्याचा आमचा प्रयत्न : मनिष दळवी

आशिये ग्रामपंचायतच्यावतीने १३ जुनला आरोग्य शिबिराचे आयोजन

आशिये गावातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ; सरपंच महेश गुरव यांचे आवाहन आशिये ग्रामपंचायतच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय येथे होणाऱ्या या…

Read Moreआशिये ग्रामपंचायतच्यावतीने १३ जुनला आरोग्य शिबिराचे आयोजन

झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

मा. आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर, जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

Read Moreझाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६

दिग्दर्शक प्रवर्गातून दिग्दर्शक दीपक कदम यांचा दणदणीत विजय कोकणातील खांबाळे (ता. वैभववाडी) गावाच्या सुपुत्राची ६५ हजार सभासद असलेल्या प्रतिष्ठित महामंडळाच्या संचालकपदी निवड अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये दिग्दर्शक प्रवर्गातून दिग्दर्शक दीपक दत्ताराम कदम यांनी दणदणीत विजय…

Read Moreअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२६

पहिल्याच बॅचची दमदार कामगिरी; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९८.९४ टक्के निकाल

एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षेत विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश; गायत्री शिर्के प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गच्या एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने (बॅच २०२१) अंतिम वर्ष परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची भक्कम छाप उमटविली आहे. या परीक्षेत महाविद्यालयाचा…

Read Moreपहिल्याच बॅचची दमदार कामगिरी; सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९८.९४ टक्के निकाल

कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित सौंदर्यात रूपांतर

कणकवली नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरात दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी GVP Point (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने…

Read Moreकचऱ्याच्या ढिगाऱ्याचे हरित सौंदर्यात रूपांतर

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा क्रमांक ३ मध्ये वृक्षारोपण

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प. पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत…

Read Moreजागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा क्रमांक ३ मध्ये वृक्षारोपण

वृक्षलागवड मोहिमेचा १३ जूनला कुडाळात शुभारंभ

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य शहराला अधिक हरित आणि सुंदर बनवण्यासाठी मंदार शिरसाट यांचा पुढाकार आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहरात भव्य अशी तब्बल ५ हजार वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ शनिवार दिनांक १३…

Read Moreवृक्षलागवड मोहिमेचा १३ जूनला कुडाळात शुभारंभ

कुडाळचा प्रारूप आराखडा अवलोकनार्थ उपलब्ध

८ जुलै पर्यंत हरकती नोंदविण्याचे न.प. चे आवाहन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 26 (1) नुसार नियुक्त अधिकारी सहाय्यक संचालक, नगररचना, सिंधुदुर्ग शाखा यांनी कुडाळ शहराचा प्रारुप विकास आराखडा 9 जून 2026 रोजी प्रसिध्द केला आहे.…

Read Moreकुडाळचा प्रारूप आराखडा अवलोकनार्थ उपलब्ध
error: Content is protected !!