
कणकवली नगरपंचायत येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
व्हव्हीपॅट बाबत देखील केले मार्गदर्शन कणकवली प्रतिनिधी

व्हव्हीपॅट बाबत देखील केले मार्गदर्शन कणकवली प्रतिनिधी

वेंगुर्ला – केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील ” वेंगुर्ला वडखोल कॅम्प रस्त्यावर श्री. रमाकांत केरकर यांच्या घराजवळ संरक्षक भिंत बांधणे. ता. वेंगुर्ला ” या कामाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला…

असलदे येथील रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय घाडी यांचा तो मृतदेह आत्महत्या असण्याची शक्यता, कारण मात्र गुलदस्त्यात कणकवली रेल्वे ट्रॅक वर काल (शुक्रवार)सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता.त्यानुसार कणकवली पोलिस व रेल्वे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला.त्यानंतर चौकशी…

मुळ सिंधुदुर्गनगरी येथील निवासी असलेल्या आणि सध्या इंग्लंड मध्ये अल्पावधीतच ” कंन्टेम्पररी आर्टिस्ट ” म्हणून नावलौकिक मिळविलेल्या ‘ स्त्रीवादी दलित क्यूअर आर्टिस्ट ‘ अभया पुरुषोत्तम रजनी यांना इंग्लंड येथील आर्ट कौन्सिल कडून ‘ टचिंग ऑन कास्ट ‘ ( जातीला स्पर्श…

दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा – रुपाली पाटील यांचे आवाहन मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट, मुंबई व साहस प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, गोव्यामध्ये उत्तम दर्जाचा, कृत्रिम पाय मोफत रोपण करून दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या दिव्यांग बंधू-भगिनींना कृत्रिम पायाची…

स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानवादि दृष्टीकोणाचे विचार समाजासाठी आदर्शवत आहेत असं प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी शिक्षण प्रसारक समिती वेतोरे चे श्री देवी सातेरी हायस्कूल,…

रामगड (तालुक्यात मालवण) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,महाराष्ट्र राज्य,शिक्षण विभाग,महाराष्ट्र राज्य तसेच ‘amazon’ कंपणी यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था,शासन अनुदानित शाळांमध्ये काॅम्प्युटर सायन्स हँकाथाँन उत्सव कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमात नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विदयार्थ्यानी 21व्या शतकातील कौशल्य आत्मसात…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कलमठ अव्वल कणकवली तालुक्यात कलमठ बाजारपेठ शाळेचामुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान प्रथम क्रमांक आला आहे.त्यासाठी ३ लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. तसेच जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये या शाळेचे परीक्षण झाले आहे,अशी माहिती सरपंच संदीप…

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून आणली परवानगी चार वर्षे रखडलेले काम आता लागणार मार्गी देवगड तालुक्यातील विजयदुर्ग बंदरात जेट्टी बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे गेले चार वर्ष रखडलेले जेट्टी बांधण्याचे…

अप्पर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांचे प्रकल्पग्रस्तांना आश्वासन आमदार नितेश राणेंच्या सूचनेनुसार तहसिलदार कार्यालयात झाली बैठक तळेरे लघु पाटबंधारे प्रकल्प १९९५ पासून सुरु आहे.मात्र,या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत,याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे,आ.नितेश राणेंच्या सूचनेनुसार कणकवली तहसीलदार कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी…

नागवे गोठणीच्या आंबा या ठिकाणी घडली घटना : कोकण रेल्वे मार्गावर कणकवली नागवेच्या दिशेने जाणाऱ्या गोठणीच्या आंब्याच्या झाडाजवळ रेल्वे ट्रॅकवर जनशताब्दी एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात तरुणाचा मृत्यू झाला.हा अपघात सुमारे सायंकाळी ५.४६ वाजण्याच्या सुमारास घडला.मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.सदर मृत…

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा कार्यक्षेत्रात बांधकाम करणाऱ्या कामगारांनी आपली नोंदणी ग्रामपंचायत करण्याचे आवाहन आजचा ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहेयाबाबत बांधकाम कामगारांच्या कामावर मालकाकडे ठेकेदाराकडे तो बांधकाम कामगार म्हणून जाणार असेल याची माहिती संबंधित ग्रामपंचायतीकडे देणे गरजेचे आहे. या नोंदणी मध्ये बांधकाम…