
उद्धव ठाकरेंचा पायगुण, कणकवलीत सभा तर कुडाळात उबाठा गट फुटला.
वारंगाची तुळसुली सरपंच पॅनलसहित भाजपात तर हिर्लोक शाखाप्रमुखांनीही सोडली उद्धव ठाकरेंची साथ. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांना भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्र वापरत…










