
कणकवली शहरातुन आमदार नितेश राणे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार!
कणकवली शहर भाजपाच्या बैठकीत निर्धार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती भाजपाचे कणकवली मतदारसंघाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आज कणकवली शहर भाजपाच्या बैठकीत करण्यात आला. कणकवली शहरातून आमदार नितेश राणे यांना मोठे मताधिक्य देणार…









