कणकवली – कसवण येथील ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी, माजी सरपंच संजय सावंत भाजपात

माजी ग्रा. प.सदस्य गणपत मेस्त्री, युवा सेना उपतालुकाप्रमुख व माजी ग्रा. प सदस्य उमेश गुरव यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश कसवण गावातील युवा सेनेचे पदाधिकारी भाजपामध्ये आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या बदलामुळे स्थानिक राजकारणात भाजपा अव्वल ठरणार आहे.या…

Read Moreकणकवली – कसवण येथील ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी, माजी सरपंच संजय सावंत भाजपात

कणकवली बिजलीनगर मध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा धडाका

आमचा एकच निर्धार नितेश राणे पुन्हा आमदार समीर नलावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रचारात सक्रिय कणकवली शहरात भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा प्रचार धाडक्यात सुरू असून आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली शहरातील बिजलीनगर भागामध्ये आज प्रचार फेरी काढण्यात आली.…

Read Moreकणकवली बिजलीनगर मध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा धडाका

100% निर्धार संदेश पारकर होणार आमदार!

वैभववाडी तालुक्यातील अनेक बैठकांमध्ये मतदारांमध्ये उस्फूर्त प्रतिसाद निवडणुकीत पैशांचे वाटप केल्यास विरोधकांना फिरू देणार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची माहिती वैभववाडी तालुक्यातील जांभवडे, तिरवडे , नेरले गावात संदेश पारकर यांच्या प्रचारा दरम्यान जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. जांभवडे येथिल…

Read More100% निर्धार संदेश पारकर होणार आमदार!

आरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन

ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हजारो कोटीची खिरापत देण्याचेही दिले आश्वासन मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे.हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या १७…

Read Moreआरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा आचरा येथे शुभारंभ

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.यावेळीरामेश्वराला निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे साकडे घालण्यात आले.यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष महेश राणे,आचरा सरपंच जेरान फर्नांडिस, निवडणूक निरीक्षक सुजय जाधव,राजन गांवकर, जयप्रकाश परुळेकर,…

Read Moreमहायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा आचरा येथे शुभारंभ

वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन शनिवारी कुडाळ येथील ठाकरे शिवसेना शाखा येथे ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कुडाळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

Read Moreवैभव नाईक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

कणकवली शहरात बिजलीनगर वॉर्ड येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावती सुरवात

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला घरोघरी जात प्रचार महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा कणकवली शहरातील बिजलीनगर वॉर्ड क्र. १३ येथे झंझावती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घरोघरी जात बिजलीनगर वॉर्ड येथे प्रचार केला. संदेश…

Read Moreकणकवली शहरात बिजलीनगर वॉर्ड येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावती सुरवात

वंचित बहुजन आघाडी कडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. असे असताना काही पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परस्पर निर्णय घेऊन एका उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. याच अनुषंगाने प्रदीप कांबळे (सावंतवाडी शहर), मानसी सांगेलकर (सावंतवाडी…

Read Moreवंचित बहुजन आघाडी कडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात

कलाकारांना सन्मान आमदार नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनकार बुवा अजित मुळम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्यांनी पक्षप्रवेश केला.देवगड तालुका मागास राहू नये म्हणून आमदार नितेश…

Read Moreसिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध भजनी कलाकार बुवा अजित मुळम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश घेऊन भाजपात

जनता परिवर्तनासाठी सज्ज – संदेश पारकर

एकजुटीने संदेश पारकर यांचा विजय साकारूया – अनंत पिळणकर कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पदाधिकारी बैठकीत विजयाचा एल्गार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. राज्याप्रमाणेच कणकवली विधानसभा मतदारसंघातही आता परिवर्तन अटळ असून जनतेने भ्रष्टाचारी आमदार नितेश राणेंना घरी बसवण्याचा निर्णय…

Read Moreजनता परिवर्तनासाठी सज्ज – संदेश पारकर

कुंभारमाठ मध्ये आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या यांच्या समोर श्रीफळ, प्रचारपत्रक ठेवुन आमदार वैभवजी नाईक यांचा प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी वैभवजी नाईक बहुसंख्य मताधिक्याने निवडणुक येवुदेत तसेच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री…

Read Moreकुंभारमाठ मध्ये आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

दहशतवाद व पैशांचा माज असणाऱ्या कणकवलीतील आमदारांना पळवून लावा!

माजी खासदार विनायक राऊत यांचे देवगड येथील सभेत जोरदार आरोप संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड येथे बैठक घेण्यात आली या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेली दहा वर्षात…

Read Moreदहशतवाद व पैशांचा माज असणाऱ्या कणकवलीतील आमदारांना पळवून लावा!
error: Content is protected !!