होऊ घातलेल्या जि. प., पं. स. निवडणुकीमध्ये काँग्रेस ताकतीने लढणार!

जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत निर्णय जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती

Read Moreहोऊ घातलेल्या जि. प., पं. स. निवडणुकीमध्ये काँग्रेस ताकतीने लढणार!

त्रिंबक गावचे माजी सरपंच नागेश सकपाळ यांचे निधन

त्रिंबक गावचे माजी सरपंच तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागेश सिताराम सकपाळ यांचे आज त्रिंबक बागवेवाडी येथील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षाचे होते. शिवसेना शाखा प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले होते. त्रिंबक बागवेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर…

Read Moreत्रिंबक गावचे माजी सरपंच नागेश सकपाळ यांचे निधन

सावंतवाडी शहरातील सभासद नोंदणी कार्यक्रमाचा ना. नितेश राणेंकडून आढावा

भाजपा पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान २०२५ अंतर्गत सावंतवाडी शहरातील अभियानासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी आढावा घेतला. सावंतवाडी शहर भाजप कार्यालयात ही बैठक संपन्न झाली.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,…

Read Moreसावंतवाडी शहरातील सभासद नोंदणी कार्यक्रमाचा ना. नितेश राणेंकडून आढावा

ॲड. चंद्रकांत सावंत यांची सरकारी अभियोक्ता गट अ पदी नियुक्ती

ठाणे येथील न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक 2 येथे नेमणूक ॲड. चंद्रकांत सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव कणकवली वकिल संघाचे सदस्य अँड. चंद्रकांत सत्यवान सावंत.(पटेल) यांची एम.पी. ए.सी. मार्फत सरकारी अभियोक्ता (गट अ) पदी नेमणुक झाली आहे. त्यांना ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट…

Read Moreॲड. चंद्रकांत सावंत यांची सरकारी अभियोक्ता गट अ पदी नियुक्ती

सत्यशोधक विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काशिनाथ वर्देकर द्वितीय

या यशाबद्दल काशिनाथ वर्देकर वर होतोय कौतुकाचा वर्षाव सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र (धुळे)आयोजित २६ नोव्हेंबर संविधान दिन व २८ नोव्हेंबर २०२४ महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत खुल्या गटात जि. प. पू. प्रा. शाळा नाटळ खांदारवाडी, ता.…

Read Moreसत्यशोधक विद्यार्थी संघटना आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत काशिनाथ वर्देकर द्वितीय

भाजपच्या सदस्य नोंदणीसाठी मंत्री नितेश राणे थेट फील्डवर

सर्वाधिक सदस्य नोंदणीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने काम करा सदस्य नोंदणी अभियानाचा जानवली येथे शुभारंभ जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

Read Moreभाजपच्या सदस्य नोंदणीसाठी मंत्री नितेश राणे थेट फील्डवर

कणकवली एस एम हायस्कूलच्या 1987 च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा अनोख्या उपक्रमाने साजरा

डॉ. विद्याधर तायशेटे यांच्यामार्फत बॅचच्या सदस्यांची मोफत रक्त तपासणी स्नेह मेळावा करून आनंद साजरा करताना आरोग्याची काळजी घेण्याचा या उपक्रमातून संदेश 1987 मधील दहावीच्या कणकवली एस एम हायस्कूल मधील बॅच च्यां स्नेह मेळाव्यां निमित्ताने एक वेगळी संकल्पना राबवत या स्नेह…

Read Moreकणकवली एस एम हायस्कूलच्या 1987 च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मेळावा अनोख्या उपक्रमाने साजरा

कणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना गेले अनेक दिवस बंद

कोकण रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास जिना दुरुस्तीचे काम करायला कोकण रेल्वेला अजून किती महिने लागणार? गेले काही दिवस कणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना बंद स्थितीत असताना देखील याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे…

Read Moreकणकवली रेल्वे स्टेशन वरील सरकता जिना गेले अनेक दिवस बंद

लोरे नं. २ जि. प. विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत परब यांची नियुक्ती

मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र

Read Moreलोरे नं. २ जि. प. विभागाच्या विभागप्रमुख पदी सूर्यकांत परब यांची नियुक्ती

मंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेनेला लावला सुरुंग

लोरे नं. २ गावचे उबाठाचे सरपंच विलास नावळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश उबाठाचे तीन ग्रा.पं. सदस्य, चार संचालक, तीन शाखाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, बुथ प्रमुख यांचाही समावेश लोरे नं. २ गावचे उबाठा सेनेचे सरपंच विलास शिवराम नावळे, उपसरपंच शुभांगी कुडतरकर यांच्यासह…

Read Moreमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडीत उबाठा सेनेला लावला सुरुंग

उबाठाचे कुर्ली ग्रा. पं. सदस्य योगेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत उबाठाचे कुर्ली ग्रामपंचायत सदस्य योगेश आबासाहेब कदम व कार्यकर्ते कृष्णा दिनकर कदम, दत्ताराम विठोबा सावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. वैभववाडी भाजपा कार्यालयनजीक…

Read Moreउबाठाचे कुर्ली ग्रा. पं. सदस्य योगेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
error: Content is protected !!