खारेपाटण येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटवर्क समस्येने नागरिक त्रस्त

“बँकेच्या कारभारात सुधारणा न केल्यास निषेध मोर्चा काढणार…– श्री रमाकांत राऊत कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील राष्ट्रीयकृत मान्यता असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा – खारेपाटण च्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहक वर्ग तसेच नागरिक त्रस्त झाले…

Read Moreखारेपाटण येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटवर्क समस्येने नागरिक त्रस्त

वामनराव महाडिक विद्यालय, तळेरे येथे सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन दिमाखात संपन्न

विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण: ना.नितेश राणे यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, तीन दिवस चालणार आहे या स्काऊट आणि गाईडच्या मेळाव्यात असंख्य गोष्टी मुलांना शिकायला भेटतील. पुस्तकाच्या पलीकडे आयुष्य काय असतं, आयुष्यामध्ये अनुभव…

Read Moreवामनराव महाडिक विद्यालय, तळेरे येथे सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचे उद्घाटन दिमाखात संपन्न

तिलारीत आता ५ हत्तींचा वावर

एकटा फिरणारा टस्कर तिघांच्या कळपात तिलारी खोऱ्यात आता ५ हत्तींचा वावर आहे.सुरवातीला एक टस्कर अनेक गावात फिरत होता.त्यानंतर आणखी एक टस्कर दाखल झाला.त्यानंतर एक मादी आणि दोन मध्यमवयीन पिलांचा कळप दाखल झाला आहे.तिलारी खोऱ्यात कालपरवा पर्यंत दोन्ही टस्कर ( स्थानिकांच्या…

Read Moreतिलारीत आता ५ हत्तींचा वावर

साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री.महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय, भिवंडी,मधील तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘भूगोल अभ्यास सहली’ निमित्त खारेपाटण प्रशालेला दिली सदिच्छा भेट

साई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री.महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय, भिवंडी, जिल्हा ठाणे मधील तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी भूगोल अभ्यास सहलीनिमित्त खारेपाटण प्रशालेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत आलेले मार्गदर्शक प्रा. रवींद्र काकडे, प्रा. अभिषेक शिंदे व…

Read Moreसाई सेवा शिक्षण प्रसारक मंडळ भिवंडी संचालित श्री.महादेव बाबुराव चौघुले महाविद्यालय, भिवंडी,मधील तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘भूगोल अभ्यास सहली’ निमित्त खारेपाटण प्रशालेला दिली सदिच्छा भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण महाविद्यालयास नॅकद्वारे ”बी” मानांकन

जिल्ह्यातील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ही एक जुनी आणि प्रमुख शैक्षणिक संस्था असुन या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे दिले जात असून सन २०१२ मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा मध्ये शिक्षण देण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाची स्थापना केली गेली. यु.जी.सी संचलित…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण महाविद्यालयास नॅकद्वारे ”बी” मानांकन

यश कॉम्प्युटर खारेपाटणचे संचालक मंगेश गुरव यांच्या सौजन्याने खारेपाटण हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी यश कॉम्प्युटर खारेपाटणच्या वतीने खारेपाटण शेठ न म विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी सदर मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन सिताई रिसॉर्ट चे मालक श्री ओंकार गुरव यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण…

Read Moreयश कॉम्प्युटर खारेपाटणचे संचालक मंगेश गुरव यांच्या सौजन्याने खारेपाटण हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

वीरशैव लिंगायत समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन वारंगाव येथे संपन्न

“जिल्ह्यात वीरशैव लिंगायत समाज भवन होण्यासाठी प्रयत्न करणार…”—- दिलीप तळेकर “सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीरशैव लिंगायत (गुरव ) समाज बांधव मोठ्या संख्येने राहत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या माध्यमातून या समाज बांधवांसाठी जिल्ह्यात वीरशैव लिंगायत समाजाचे भव्य असे समाज…

Read Moreवीरशैव लिंगायत समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन वारंगाव येथे संपन्न

चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानसेवा देण्याची आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि आयआरबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली बैठक तांत्रिक परवानग्यांची मागणी;जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मकता

Read Moreचिपी विमानतळावरुन सुरळीत विमानसेवा देण्याची आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही

प्रलंबित आंबा, काजू फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हाधिकारी यांची ग्वाही

ठाकरे शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल

Read Moreप्रलंबित आंबा, काजू फळपीक विम्याची रक्कम ८ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; जिल्हाधिकारी यांची ग्वाही

सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण वैद्य यांनी केला पालकमंत्री राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

या प्रवेशामुळे देवगड मध्ये भाजपाला अजून बळकटी मिळणार देवगड तालुक्यातील पाटगावातील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण अनंत वैद्य यांनी आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षांमध्ये प्रवेश केला.मंत्री नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर प्रेरित होऊनआपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे…

Read Moreसामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण वैद्य यांनी केला पालकमंत्री राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी स्काऊट गाईड उपक्रम महत्वाचा

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्था सिंधुदुर्ग मेळाव्याचे तरेळे येथे झाले विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याच्या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण आहे.शिस्तबद्ध आयुष्य जगण्याचा महत्त्वाचा गुण स्काऊट गाईडच्या माध्यमातून मिळतो. एकीकडे बारा बारा तास…

Read Moreविद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी स्काऊट गाईड उपक्रम महत्वाचा

करूळ- गगनबावडा घाटरस्त्यावरून १ फेब्रुवारीच्या आत एकेरी वाहतूक सुरु करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

ठाकरे शिवसेनेने केलेल्या आंदोलनाची जिल्हाधिकारी यांनी घेतली दखल जिल्हाधिकारी यांच्यासमवेत शिवसेना नेते, अधिकारी, ठेकेदार यांची झाली एकत्रित बैठक

Read Moreकरूळ- गगनबावडा घाटरस्त्यावरून १ फेब्रुवारीच्या आत एकेरी वाहतूक सुरु करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
error: Content is protected !!