सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’

*जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच लवकरच ‘पालकमंत्री…

Read Moreसिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’

कणकवलीत शिवजयंती उत्साहात साजरी करणार

शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे आवाहन 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सकाळी 10.30 वाजता उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तरी शिवसेना आजी…

Read Moreकणकवलीत शिवजयंती उत्साहात साजरी करणार

स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या कार्याची प्रचितीमतदारसंघात फिरताना वेळोवेळी येते

पालकमंत्री नितेश राणेंनी माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या आठवणींना दिला उजाळा माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्यासारखे जनसंपर्क असलेला नेता सापडणे कठीण आहे. सर्वसामान्यांची नाळ जुळवून त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता लोकसेवा केली.असे मत मत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास…

Read Moreस्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या कार्याची प्रचितीमतदारसंघात फिरताना वेळोवेळी येते

माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या सारखे देवदुर्लभनेतृत्व पुन्हा होणे नाही

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची आदरांजली देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम…

Read Moreमाजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या सारखे देवदुर्लभनेतृत्व पुन्हा होणे नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले चिपी विमानतळावर स्वागत

भाजपा नेते,केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे चिपी विमानतळावर स्वागत केले.माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देवगड येथील कृतज्ञता सोहळा कार्यक्रमासाठी मंत्री नितीन गडकरी यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read Moreकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले चिपी विमानतळावर स्वागत

कलमठमध्ये 20 रोजी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

कलमठ येथील श्री गजानन महाराज सेवाश्रमात गुरुवार 20 फेब्रुवारीला श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकट दिन सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी धार्मिक विधी, दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, सायंकाळी 6 वा. झुणका-भाकरी…

Read Moreकलमठमध्ये 20 रोजी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे शिवजयंतीदिनी महारॅली

दुचाकी – चारचाकी रॅलीचे आयोजन विविध सामाजिक उपक्रमही होणार शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : युवा नेते प्रताप भोसले यांचे आवाहन शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे दुचाकी, चारचाकी महारॅलीचे आयोजन बुधवार, १९ फेब्रुवारीला…

Read Moreशिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुक्यातर्फे शिवजयंतीदिनी महारॅली

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सिंधुदुर्ग चा डंका

वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आली होती विभागीय स्पर्धा यजमान सिंधुदुर्गच्या यशस्वी आयोजनाबद्दल विभागीय स्तरावरून सिंधुदुर्ग महसूल चे कौतुक कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे मत्स्य व बंदरे विकास मंत्री यांच्या हस्ते वेंगुर्ला येथे करण्यात आले.…

Read Moreकोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सिंधुदुर्ग चा डंका

आचरा येथे शिवजयंती सोहळा सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा यांचे आयोजन

सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता वाहन फेरी, साडेनऊ वाजता शिवाजी महाराज मूर्ती पूजन, दहा…

Read Moreआचरा येथे शिवजयंती सोहळा सिंहगर्जना ग्रुप आणि यशराज प्रेरणा यांचे आयोजन

नारींग्रे येथे 20फेब्रूवारी रोजी गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

नारिंग्रे येथील भावे यांच्या निवासस्थानी गुरुवार २०फेब्रुवारी रोजी १४७वा शेगाव निवासी गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त पहाटे ५.३०पासून विजय ग्रंथ पारायण ,दुपारी १०.४५ ते १२.४५ महाराजांची महापूजा, अभिषेक , लघुरुद्र,महाआरती, दुपारी महाप्रसाद सायंकाळी तिर्थप्रसाद, सायंकाळी…

Read Moreनारींग्रे येथे 20फेब्रूवारी रोजी गजानन महाराज प्रकटदिन सोहळा

शिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश

मत्स्योद्योग, बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा आज ठाकरे गटाला मोठा दणका मंत्री झाल्यानंतर नितेश राणेंकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षप्रवेशांचा धडाका सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असताना आज कणकवलीमध्ये मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी मोठे…

Read Moreशिवसेना ठाकरे गटातील “शेठजीं” सहित अनेकांचा आज भाजपामध्ये होणार पक्षप्रवेश

ऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव सोहळा..!

चिंदर गावचा मानबिंदू असलेल्या किल्ले भगवंत गड येथे चिंदर सेवा संघाच्या वतीने चिंदर वासियांच्या सहकार्यांने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. शिवजयंती सोहळा साजरा करण्याचे हे सहावे वर्ष आहे.शिवजयंती सोहळ्यासाठी सरपंच नम्रता पालकर-महंकाळ, उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर…

Read Moreऐतिहासिक भगवंत गड किल्ल्यांवर शिवजयंती उत्सव सोहळा..!
error: Content is protected !!