ज्ञानापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ चारित्र्य संपन्न जीवन जागा- श्री.अजयकुमार सर्वगोड

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे या प्रशालेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते त्यांच्याच शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले.त्याचप्रमाणे कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती श्री.सुरेश सावंत यांच्या प्रमुख…

Read Moreज्ञानापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ चारित्र्य संपन्न जीवन जागा- श्री.अजयकुमार सर्वगोड

यशवंत हरयाण यांच्याकडून खारेपाटण हायस्कूलला सातशे पुस्तके भेट

मातोश्री सीताबाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यशवंत हरयाण यांनी नुकतीच खारेपाटण हायस्कूलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रशालेला विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी सुमारे सातशे पुस्तके भेट दिली. तसेच यापुढे देखील सर्वतोपरी प्रशालेला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तथा…

Read Moreयशवंत हरयाण यांच्याकडून खारेपाटण हायस्कूलला सातशे पुस्तके भेट

कणकवलीतील स्थानिक कलाकारांना मिळणार पर्यटन महोत्सवाचे व्यासपीठ

महोत्सवमध्ये सहभागी होण्याचे स्थानिक कलाकारांना आवाहन कार्यक्रमाच्या नियोजनाची प्राथमिक बैठक पार कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून आणि कणकवलीचे नवनिर्वाचित आमदार व मंत्री नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाने गेली अनेक वर्षे कणकवली पर्यटन…

Read Moreकणकवलीतील स्थानिक कलाकारांना मिळणार पर्यटन महोत्सवाचे व्यासपीठ

श्रमसंस्कार शिबिरातून जलसंवर्धनाचे धडे

हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत येथे आयोजन कणकवली महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कणकवली महाविद्यालय अधिक दोन स्तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र कणकवली यांच्या वतीने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक येथे शुक्रवार. दिनांक. २० डिसेंबर.2024. ते…

Read Moreश्रमसंस्कार शिबिरातून जलसंवर्धनाचे धडे

प्लॅस्टिक वापराच्या विरोधात कणकवली नगरपंचायती धडक कारवाई

18 किलो प्लास्टिक जप्त करत 18 हजार 200 रुपयांचा दंड कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने कणकवली…

Read Moreप्लॅस्टिक वापराच्या विरोधात कणकवली नगरपंचायती धडक कारवाई

कणकवली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

दोन घरफोड्या व एक मोटर सायकलची चोरी कणकवली पोलिसांसमोर तपासाचे आव्हान कणकवली तालुक्यातील फोंडाघाट मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन घरफोडी आणि मोटारसायकल चोरून तब्बल 5 लाख 21 हजाराच्यां मुद्देमालावर डल्ला मारला. एकाच दिवशी झालेल्या या चोरीच्या तीन घटनांमुळे फोंडाघाट मध्ये…

Read Moreकणकवली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

माजी आमदार विजय सावंत मंत्री नितेश राणेंच्या भेटीला

नागपूर येथील मंत्री नितेश राणेंच्या दालनातील फोटो सध्या बनलाय चर्चेचा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदलत्या राजकीय वाटचालीचा फोटोतून संदेश राजकारणात कायम कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो असे म्हटले जाते. एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच नारायण राणे, नितेश राणे यांच्यावर आरोप…

Read Moreमाजी आमदार विजय सावंत मंत्री नितेश राणेंच्या भेटीला

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ च्या वतीने रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी घेतला सहभाग

मंडळाच्या सामाजिक कार्यक्रमाबद्दल उपस्थितानी केले कौतुक कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. दिलीप घाडी यांच्या…

Read Moreलिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ च्या वतीने रक्तदान शिबिरात 52 रक्तदात्यांनी घेतला सहभाग

संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन

कवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती तसेच समाजभान या ग्रंथातून तांबे यांनी सभोवतालात घडणाऱ्या घटना, प्रसंगांचे आणि विचार वर्तनाचे जे आकलन मांडले आहे त्या मांडणीला वैचारिक दृष्टीने एक निश्चित प्रकारची भूमिका आणि मूल्य दृष्टी आहे.त्यामुळे हा…

Read Moreसंजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन

तळेरे येथे 27 डिसेंबरला “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” कार्यक्रम : संवाद परिवाराचे आयोजन

तळेरे येथील मधू कट्ट्यावर ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे यांच्या “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 27 डिसेंबर ला सायंकाळी 7 वा. होणार असून यावेळी डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळणार आहे.…

Read Moreतळेरे येथे 27 डिसेंबरला “मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर” कार्यक्रम : संवाद परिवाराचे आयोजन

मंत्री नितेश राणेंच्या भव्य दिव्य स्वागताची कणकवलीत जय्यत तयारी सुरू!

जिल्हा भाजपाच्या वतीने मंत्री नितेश राणेंचा केला जाणार सत्कार सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्याकडून आढावा राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून मंत्री…

Read Moreमंत्री नितेश राणेंच्या भव्य दिव्य स्वागताची कणकवलीत जय्यत तयारी सुरू!

एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग मध्ये ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्स वाटप

मराठवाड्यातील बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कोयता कामगारांना सामाजिक जाणिवेतून एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई व उद्योजिका अदिती सावंत ह्यांच्या हस्ते ब्लँकेट्स व स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. याबद्दल…

Read Moreएस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग मध्ये ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्स वाटप
error: Content is protected !!