
कणकवली शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, नगरपंचायतचे दुर्लक्ष
कचरा उचलण्याच्या कामाकरिता पुणे येथील ठेकेदाराची नियुक्ती मंगळवारी आठवडा बाजार दिवशी देखील शहरात कचऱ्याचे ढीग कणकवली बाजारपेठेमध्ये कचऱ्याची समस्या ही गेले काही महिने सातत्याने जैसे थे स्थितीत असून कणकवली बाजारपेठेमध्ये महापुरुष कॉम्प्लेक्स समोरील कचरा उचलण्यास वारंवार टाळाटाळ केली जात आहे.…










