
फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

वाढत्या वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी अपु-या कर्मचारी वर्गाबाबत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी विद्यूत मंडळाचे अधिक्षक अभियंता कुडाळ यांची भेट घेऊन तातडीने दोन वायरमन व एक लाईनमन कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर,…

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सुचिता घाडीगावकर यांचे केले अभिनंदन सुचिता एकनाथ घाडीगावकर यांची त्रिंबक उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच किशोर त्रिंबकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संतोष गावकर, अशोक…

गोपुरी येथे टेबल टेनिस प्रशिक्षण यापुढे कायम सुरू ठेवनार 1 ते 10 जून या कालावधीत शालेय मुलांना टेबल टेनिस या खेळाची ओळख व्हावी व शालेय स्पर्धा व इतर स्पर्धासाठी खेळाडू तयार व्हावेत यासाठी गोपूरी आश्रम मार्फत टेबल टेनिस कार्यशाळा आयोजित…

कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार उदय तावडे हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतुन व्यवस्थापक या पदावर नुकतेच वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने उदय तावडे यांचा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते शाल ,…

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पत्रकारांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन करून स्वत:च्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. पत्रकार पाल्यांनी यापुढील शैक्षणिक प्रवासात यशात सात्यय ठेवून आपण जीवनात जे ध्येय ठेवले…

शासनाकडून प्रभाग रचनेबाबत प्रशासनाला आदेश प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित मुख्याधिकारी गौरी पाटील यांची माहिती नगरपंचायत निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ घातल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार याबाबतची निवडणूक पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून…

मणचे गावात आढळला दुर्मिळ साप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे गावात Dumeril’s Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाच्या साप नुकताच आढळून आला. या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.हा साप फणसगाव…

मंत्री नितेश राणे यांचे कलमठ ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्गार कलमठ ग्रामपंचायत चे काम नेहमीच उल्लेखनीय महाराष्ट्र AI दिशेने वाटचाल करत असताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायत येथे आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत स्तर) जिल्हास्तरीय ऑनलाईन…

भाविकांसाठी रुद्रपूजा आणि दर्शन सोहळा कणकवली : वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक १७ जून २०२५ रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि…

22 जून रोजी मालवण येथे समाज साहित्य प्रतिष्ठान, बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजन व्याख्यान,मुलाखत,ग्रंथ प्रकाशन कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग सुपुत्र मराठीतील साहित्य अकादमी विजेते ज्येष्ठ कथाकार, नाटककार,नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृती संमेलन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ…

गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली – गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये कसे पडले, हे समजून शकलेले नाही महेश हे शेतकरी होते. ते गुरुवारी सायंकाळी…