देवर्षी नारद पत्रकार सन्मान दूरदर्शनचे विजय गांवकर यांना जाहीर

विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे शनिवारी रत्नागिरीत होणार प्रदान विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्यातर्फे प्रतिष्ठित देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान २०२५ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी हे पुरस्कार रौप्य महोत्सवी वर्षात प्रदान होत असून, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियातील…

Read Moreदेवर्षी नारद पत्रकार सन्मान दूरदर्शनचे विजय गांवकर यांना जाहीर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे मध्ये मुलांना व्हिटॅमिन सिरप व खाऊ चे वाटप

सरपंच संदीप सावंत व भाजपाचा उपक्रम पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वागदे येथे कुपोषित मुलांना कायमस्वरूपी व्हिटॅमिन सिरप व खाऊ वाटप करण्यात आले.व्हिटॅमिन सिरप दरमहिन्याला आशा सेविका मार्फत पोच करणेत येईल. या वेळी सरपंच संदीप सावंत, गोविंदा घाडीगावकर, समीर…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे मध्ये मुलांना व्हिटॅमिन सिरप व खाऊ चे वाटप

सांगवेत दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

कणकवली-कनेडी मार्गावर सांगवे-रामेश्वर मंदिर ते काळीथरवाडी दरम्यान सांगवे-हरकुळ बुद्रुक सीमेवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून दुचाकीस्वार आनंद सातेरी घाडी (34, रा.कलमठ, मुळ रा. बेळगाव) याचा डोक्याला दुखापत होवून जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार चिन्मय सुनिल शिरसाट (30,रा. नाटळ-पांगमवाडी) हा…

Read Moreसांगवेत दुचाकींच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

SOF ऑलिंपियाड मॅथ्स परीक्षेत कु.चैतन्य दळवी चे यश.

कणकवली/मयूर ठाकूर. SOF फॉउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिंपियाड परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चा विध्यार्थी कु.चैतन्य श्रीकांत दळवी ( इयत्ता दहावी) याने झोन महाराष्ट्र 2 या झोनल विभागात 495 वा रँक मिळवत…

Read MoreSOF ऑलिंपियाड मॅथ्स परीक्षेत कु.चैतन्य दळवी चे यश.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारासाठी 5 नवीन एसटी बस

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारासाठी BS 6 या प्रकारातील 5 एसटी बस प्राप्त झाल्या आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगारासाठी 5 नवीन एसटी बस

प्रा.हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर

कणकवली/मयूर ठाकूर येथील प्रसिद्ध कलावंत व शाहीर प्रा.हरिभाऊ भिसे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ व दीक्षा फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.प्रा. हरिभाऊ भिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केलेल्या सामाजिक, शैक्षणिक…

Read Moreप्रा.हरिभाऊ भिसे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार जाहीर

शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवलीतील अनेक शिक्षकांचा शिक्षक भारती मध्ये जाहीर प्रवेश

110 पेक्षा जास्त शिक्षकांचा समावेश

Read Moreशिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवलीतील अनेक शिक्षकांचा शिक्षक भारती मध्ये जाहीर प्रवेश

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ ची विद्यार्थीनी कु.विभा धुमाळे हिचे नवोदय परीक्षेत सुयश

शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेची इयत्ता ६ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु.विभा गिरीश धुमाळे हिने नुकतीच केंद्रीय स्तरावर शालेय विद्यार्थ्यासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय…

Read Moreखारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ ची विद्यार्थीनी कु.विभा धुमाळे हिचे नवोदय परीक्षेत सुयश

शिडवणे नं. १ शाळेत ‘हिवताप प्रतिरोध महिना’ अंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य प्रबोधन शिबीर संपन्न

मंगळवार, २४ जून २०२५ रोजी शिडवणे नं. १ शाळेमध्ये दुपार सत्रापूर्वी ‘हिवताप प्रतिरोध महिना’ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली. यावेळी शिडवणे आरोग्य मंदिराचे आरोग्य सेवक गणेश तेली यांनी विद्यार्थ्यांना विविध आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण माहिती…

Read Moreशिडवणे नं. १ शाळेत ‘हिवताप प्रतिरोध महिना’ अंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य प्रबोधन शिबीर संपन्न

कणकवली तालुक्यामध्ये वीज वितरण चा सावळा गोंधळ सुरू

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही वीज वितरणच्या कामात सुधारणार नाही अनेक अधिकाऱ्यांचे नंबर “नॉट रिचेबल” कार्यकारी अभियंता समस्यांबाबत उदासीन कणकवली तालुक्यामध्ये गेले तीन दिवस वीज वितरणचा सावळा गोंधळ सुरू असून खारेपाटण फिडर सक्षमपणे सुरू करण्यास वीज वितरण कूचकामी ठरले आहे. वीज वितरणच्या बहुतांशी…

Read Moreकणकवली तालुक्यामध्ये वीज वितरण चा सावळा गोंधळ सुरू

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये ऑलिंपिक दिन उत्साहात.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,प्रत्येक वर्षी 23 जून रोजी जगभर ऑलिंपिक चळवळीची आठवण म्हणून ऑलिंपिक डे साजरा केला जातो. Move…

Read Moreज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये ऑलिंपिक दिन उत्साहात.

जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही – धोंडी चिंदरकर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त चिंदर ग्रामपंचायत व माय माऊली गृप चिंदर कडून विद्यार्थ्यांचा गुणगौरव राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत चिंदर व माय माऊली ग्रुप चिंदर यांच्या…

Read Moreजिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही – धोंडी चिंदरकर
error: Content is protected !!