
शिक्षक दिनानिमित्त जनजागृती सेवा संस्था, ठाणे मार्फत खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांचा सत्कार समारंभ संपन्न
जनजागृती सेवा संस्था (रजि), ठाणे या सामाजिक संस्थेच्यावतीने 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त उद्योगश्री. प्र. ल. पाटील ज्युनियर कॉलेज, खारेपाटण, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील प्राध्यापकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जनजागृती सेवा संस्था, ठाणे चे संस्थापक अध्यक्ष श्री. गुरुनाथ…










