
खारेपाटण हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्याना-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने मार्गदर्शन
खारेपाटण हायस्कुल येथे नुकतेच समाजामध्ये वाढणाऱ्या लाचखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग तर्फे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अँटी करप्शन विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उपअधीक्षक श्री. विजय पांचाळ सर…










