
स्पर्धात्मक आव्हानांना सामोरे जा : ऐश्वर्या काळूशे
मस्जिद मोहल्ला शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी येणारी अनेक आव्हाने स्वीकारली पाहिजेत, तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो, असे प्रतिपादन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी कुडाळ मस्जिद मोहल्ला येथे सांस्कृतिक मेळाव्यात केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने कुडाळ…










