नगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत 6 ऑक्टोबर रोजी

मंत्रालयातील सहाव्या मजल्या वरील परिषद सभागृहात निघणार आरक्षण सोडत राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार 6 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर परिषद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदांसाठी ही आरक्षण…

Read Moreनगरपरिषद, नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत 6 ऑक्टोबर रोजी

पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ घटनेतील अधिकारी निर्दोष

सिंधुदुर्ग जिल्हा तथा पोलीस दलास हादरून टाकणाऱ्या, चक्क उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यास निलंबित होण्याची वेळ आणलेल्या घटनेचा सोमवारी जिल्हा न्यायालयात निकाल लागला. पोटगीचा दावा मिटविण्यासाठी लाचेची मागणी करणारे सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विठ्ठल अण्णा जाधव यांची…

Read Moreपोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या ‘त्या’ घटनेतील अधिकारी निर्दोष

ओझरम सेवा मंडळ, मुंबईचा प्राथमिक शिक्षणातील उल्लेखनिय कार्याबद्दल गोपुरी आश्रमातर्फे विशेष सन्मान

गोपुरी आश्रमाकडून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असणाऱ्यांचा सत्कार ई- लर्निंग ची सुविधा, शाळा हे आपल्या कुटुंबाचा एक भाग मानण्याची विकसित केली मानसिकता, शाळेतील स्वच्छता आदी सोयी थक्क करणाऱ्या आहेत.या सुविधामुळे ज्या ग्रामस्थांची मुले इंग्रजी शाळेत जात होती तिथून त्या मुलांना…

Read Moreओझरम सेवा मंडळ, मुंबईचा प्राथमिक शिक्षणातील उल्लेखनिय कार्याबद्दल गोपुरी आश्रमातर्फे विशेष सन्मान

ठाकरे सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी

पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचे प्रसिद्धी पत्रक

Read Moreठाकरे सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी

मधमाशांच्या हल्ल्यात पिंगुळीतील वृद्धाचा मृत्यू

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गोवूळवाडी येथे आज सकाळी दुधाचा व्यवसाय करणाऱ्या राजाराम कृष्णा गावडे (वय ६९) यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम गावडे हे आज, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, नेहमीप्रमाणे दुधाचा व्यवसाय करत दूध घेऊन…

Read Moreमधमाशांच्या हल्ल्यात पिंगुळीतील वृद्धाचा मृत्यू

दिशा बागवे खून प्रकरणी दोरी, सॅक, मोटारसायकल आणि मोबाईल ताब्यात

प्रेम प्रकरणातूनच दिशाला संपविल्याचा दाट संशय बेपत्ता अल्पवयीन विद्यार्थिनी दिशा तिमाजी बागवे खून प्रकरणी कुडाळ पोलिसांच्या हाती दोन दिवसात बरेच पुरावे हाती लागले आहेत. कुडाळ पोलीस या प्रकरणी कसून तपास करीत असून गुरुवारी दिशाची कॉलेजची सॅक आणि ज्या दोरीने तिचा…

Read Moreदिशा बागवे खून प्रकरणी दोरी, सॅक, मोटारसायकल आणि मोबाईल ताब्यात

जाब विचारला म्हणून ॲट्रासिटी गुन्हा, मग अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा का नाही?

भास्कर परब यांचा सवाल गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन झाराप तिठा येथील अपघातात एका युवकाचा बळी गेला. त्याबाबत जाब विचारला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रासिटी गुन्हा दाखल होत असेल तर हायवे अधिकारी श्री. साळुंखे यांच्या वर सुद्धा…

Read Moreजाब विचारला म्हणून ॲट्रासिटी गुन्हा, मग अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा का नाही?

भारतीय डाक विभाग सिंधुदुर्गच्या वतीने पोंभुर्ले येथे आधार कॅम्प संपन्न

एकूण १०७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत पोंभुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी येथील ग्रामपंचायत कार्यालयात नुकताच दोन दिवसीय आधार कॅम्प पोंभुर्ले सरपंच सौ. प्रियंका धावडे व डाक घर सिंधुदुर्ग अधीक्षक एस टी…

Read Moreभारतीय डाक विभाग सिंधुदुर्गच्या वतीने पोंभुर्ले येथे आधार कॅम्प संपन्न

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे – नयोमी साटम,अप्पर पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग

खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शालेय विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्या कारणाने विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक असून योग्य नियोजन व अचूक मार्गदर्शन घेतल्यास यश हमखास आपल्या…

Read Moreविद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे – नयोमी साटम,अप्पर पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग

खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे दुर्गा गौरव सन्मान सोहळा – २०२५ सपन्न

बचत गटाच्या सुमारे ६० महिलांनी केले यशस्वीरित्या प्लबिंग प्रशिक्षण पूर्ण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,खारेपाटण व ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण पंचक्रोशीतील बचत गटातील महिलांसाठी प्लंबिंग टेक्निशियन कोर्स च्या विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन खारेपाटण…

Read Moreखारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे दुर्गा गौरव सन्मान सोहळा – २०२५ सपन्न

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे नेत्रदीपक यश

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी कासार्डे हायस्कूल येथे पार पडलेल्या कणकवली तालुका स्तरीय विविध मैदानी स्पर्धामध्ये यश संपादन केले असून यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन…

Read Moreतालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे नेत्रदीपक यश

खारेपाटण पंचशील नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

१० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने अशोका विजयादशमी तथा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दीन पंचशील नगर खारेपाटण येथील बुद्ध विहारात स्थानिक मंडळाचे अध्यक्ष श्री. भारत पाटणकर यांच्या…

Read Moreखारेपाटण पंचशील नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
error: Content is protected !!