सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कणकवली नागवे रस्ता वाहतुकीस बंद

दरवर्षी पाणी साचत असलेल्या भागात उंची वाढवण्याची केली होती मागणी पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार नागवे ग्रामपंचायत सदस्य भाजपा कार्यकर्ते संदेश उर्फ मन्या सावंत यांची माहिती गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी करून देखील कणकवली नागवे रस्त्याच्या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने…

Read Moreसार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कणकवली नागवे रस्ता वाहतुकीस बंद

जिल्ह्यातील पत्रकार हि माझी डिक्शनरी – आम. निलेश राणे

कुडाळ पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा उत्सहात विजय शेट्टी, राजा सामंत, अनिकेत उचले पुरस्काराचे मानकरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार हे माझी डिक्शनरी आहेत. जिल्ह्यातील पत्रकारिता चिकीत्सक आहे. या जिल्ह्यातील पत्रिकारीतेने विकासाचे मोठे चित्र पाहिले आहे. समाज घडवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पत्रकार, पोलीस…

Read Moreजिल्ह्यातील पत्रकार हि माझी डिक्शनरी – आम. निलेश राणे

कुडाळ मध्ये डॉन बॉस्को चर्च इमारतीला आग

नागरिक आणि अग्निशमन बंब यांनी विझविली आग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या भागात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला आग लागली. नागरिक तसेच कुडाळ न प आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबानी वेळीच धाव घेऊन आगीवर…

Read Moreकुडाळ मध्ये डॉन बॉस्को चर्च इमारतीला आग

कायदा आणि सुव्यवस्था राखून गणेशोत्सव साजरा करा – नयोमी साटम

कुडाळमध्ये गणेशोत्सव नियोजन बैठक बैठकीत महावितरण, सा.बां, महामार्ग विभाग ‘टार्गेट’ गणेशोत्सव हा आपल्या जिल्ह्याचा सर्वात महत्वाचा सण आहे. त्यामध्ये कोणतेही हेवेदावे न करता कायदा आणि सुव्यवस्था राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. हा सण सर्वानी उत्साहाने पण कायदा आणि सुवव्यवस्था राखूनच…

Read Moreकायदा आणि सुव्यवस्था राखून गणेशोत्सव साजरा करा – नयोमी साटम

युवा नेते विशाल परब यांचे निलंबन मागे

भारतीय जनता पक्षात होणार भव्य प्रवेश विशाल परब यांच्या प्रवेशाने भाजपची कोकणातील ताकद वाढणार भारतीय जनता पक्षाचे नेते विशाल परब यांची आज भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. त्यांचं निलंबन मागे घेण्यात आल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल यांनी अपक्ष…

Read Moreयुवा नेते विशाल परब यांचे निलंबन मागे

खारेपाटण येथील शुकनदिला पुराचे स्वरूप आले आहे. शुक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ;खारेपाटण मध्ये पुरस्थिती

सरपंच प्राची इस्वलकर यांचे ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आज अखेर खारेपाटण येथील शुकनदिला पुराचे स्वरूप आले आहे. यामुळे खारेपाटण येथे पुरस्थीती निर्माण झाली आहे. खारेपाटण येथील अनेक जोड रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले यामध्ये मच्छि मार्केट,…

Read Moreखारेपाटण येथील शुकनदिला पुराचे स्वरूप आले आहे. शुक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ;खारेपाटण मध्ये पुरस्थिती

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भजनी कलाकारांना मिळणाऱ्या अनुदानाची आज सोडत-बुवा संतोष कानडे यांची माहिती.

सर्व भजनी मंडळानी उपस्थित राहून लाईव्ह सोडतीत सहभाग घेण्याचे आवाहन. भजनी कलाकार संस्थेच्या आवाहनानंतर 850 प्रस्ताव प्राप्त. कणकवली/मयूर ठाकूर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या स्वनिधीमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात येते.चालू वर्षी असे न करता प्रत्यक्ष अनुदान देण्याची…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भजनी कलाकारांना मिळणाऱ्या अनुदानाची आज सोडत-बुवा संतोष कानडे यांची माहिती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या सहकार्याने कणकवलीतील महिलांना देवदर्शन सहल

प्रभागातील ६० महिला कुणकेश्वर, मार्लेश्वर दर्शनासाठी रवाना कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी या प्रभागातील महिलांना श्रावण सोमवारनिमित्त गेली बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते. यावर्षी या भागातील सुमारे ६० महिलांना देवगडमधील श्रीदेव…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या सहकार्याने कणकवलीतील महिलांना देवदर्शन सहल

आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये बरसल्या सुरांच्या सरी.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे आणि डॉ.राजअहमद हुसेनशा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धा श्रावणधारा या स्पर्धेची अंतिम फेरी मोठ्या दिमाखात नुकतीच पार पडली. जिल्ह्यातील संगीत…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये बरसल्या सुरांच्या सरी.

खारेपाटण येथील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

खारेपाटण येथील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या सहकारी संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दी.१७ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेचे चेअरमन श्री नसीरभाई काझी यांच्या अध्यक्षतेखाली शेठ न म विद्यालय खारेपाटण च्या कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात…

Read Moreखारेपाटण येथील प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

“व्यसन म्हणजे जिवंत मरण, व्यसन सोडा बहरेल जीवन “

खारेपाटण येथे सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने “अंमली पदार्थ विरोधी” जनजागृती अभियान संपन्न “व्यसन म्हणजे जिवंत मरण,त्यामुळे व्यसन सोडा आणि आपले जीवन सुधारा “असा संदेश देत सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक…

Read More“व्यसन म्हणजे जिवंत मरण, व्यसन सोडा बहरेल जीवन “

दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम साजरे : आजी आजोबांनी अनुभवला अनुपम सोहळा

असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्या निमित्त विविध उपक्रम आणि सण साजरे करण्यात आले. यामध्ये सर्व आजी आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आजी आजोबांच्या दाताची काळजी घेण्यासाठी फिरता दंत चिकित्स शिबिराचे आयोजन करून त्यांच्या दातांची तपासणी रूट कॅनल, दात काढणे, दात…

Read Moreदिविजा वृद्धाश्रमात श्रावण महिन्यात विविध कार्यक्रम साजरे : आजी आजोबांनी अनुभवला अनुपम सोहळा
error: Content is protected !!