
अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी बक्षीस योजना पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेणार – वैभव नाईक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी बक्षीस योजना पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेणार – वैभव नाईक

श्री. शेख महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक आणि कोकण विभागाचे सचिव नझीर शेख यांचा नुकताच महाड येथे संघटनेचे राज्य अध्यक्ष जकी अहमद जाफरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी…

कुडाळ नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून पूरपरिस्थितीची पाहणी शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली. तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला. आपत्कालीन परिस्थितीसाठी न.पं. प्रशासन सज्ज…

कुडाळ शहराच्या शिवसेना पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये उपशहर प्रमुख पदी चेतन पडते व प्रथमेश केळबाईकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच युवा सेना, महिला सेना यांची सुद्धा…

सेवाशक्ती संघर्ष संघाचा पाठपुरावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा.प.महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.…

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर ५० जणांनी केले रक्तदान रक्तदान हे राष्ट्रीय कार्य आहे. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पाचव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटक म्हणून श्री. वसावे बोलत होते. या शिबिरामध्ये पन्नास जणांनी रक्तदान…

आमदार निलेश राणे यांनी केले अभिनंदन शिवसेना आमदार निलेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघात खांदेपालट केला असून सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज शिवसेना कणकवली संपर्क कार्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दामोदर उर्फ दामू सावंत यांच्यावर…

भगवान लोके यांचे प्रतिपादन जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कणकवलीत छायाचित्रांचे प्रदर्शन फ्रेंच तंत्रज्ञानातून19 ऑगस्ट 1839 रोजी फोटोग्राफी ही जगासमोर आली. आता फोटोग्राफीच्या क्षेत्रात आता आधुनिकता आली आहे. कल्पकतेने फोटो टिपणे हे खरी फोटोग्राफी आहे. सिंधुदुर्गातील फोटोग्राफरांनी कल्पकतेने जिल्ह्यातील पर्यटनास्थळे अन्य स्थळांची…

खासदार नारायण राणेंच्या प्रयत्नांना यश तांत्रिक कारणामुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता! चिपी विमानतळसेवा पूर्ववत झाल्यास सिंधुदुर्गसह पर्यटकांना होणार फायदा – मंत्री नितेश राणे गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यास प्रयत्नशील तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा…

२४, २९, ३१ ऑगस्ट तसेच ५, ७ सप्टेंबरला चिपीवरून अतिरिक्त उड्डाणे अतिरिक्त उड्डाणांची तिकिटे विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी रंगात असताना फ्लाय९१ या प्रादेशिक विमान सेवेने आपल्या पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावरील उड्डाण संख्या वाढवण्याची घोषणा केली…

श्री. राऊळ मुंबई पोलीस मध्ये उपनिरीक्षक पदी कार्यरत देवबाग गाबीत समाजाने केले अभिनंदन देवबाग गावचे सुपुत्र तथा सध्या नवी मुंबई महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ ह्यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदक साठी निवड…

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल १५ वर्षे वयोगट मुले व मुली चॅम्पियनशिप चाचणी दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2025 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय निवड चाचणीत कोल्हापुर विभागातून एस एल देसाई विद्यालय पाटच्या खेळाडूची…