
सिंधुदुर्ग ओबीसी महासंघाची आज तातडीची सभा
ओबीसी महायल्गार मेळावाबाबत चर्चा होणार सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाची तातडीची सभा आज बुधवार दिनांक 10/09/25 रोजी सायं ठीक 4.30 वाजता मराठा हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.यावेळी खालील विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले जाणार आहेत.1)…










