
वरवडे येथील क्रिकेट स्पर्धेत सँडी स्पोर्टस विजेता
आदर्श पिसेकामते संघ उपविजेता : वरवडे कोष्टीवाडी मित्रमंडळाचे आयोजन तालुक्यातील कोष्टीवाडी मित्रमंडळ, वरवडे आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ‘सॅंडी स्पोर्ट्स’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले, तर ‘आदर्श पिसेकामते’ संघाने द्वितीय पारितोषिक मिळवले. मालिकावीर पुरस्कार ‘सॅंडी स्पोर्ट्स’च्या पार्थ याने…









