
‘त्या’ १४१ गुंठे जमीन प्रकरणी उच्च न्यायालयाकडून महसूल आदेशांना स्थगिती
हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ हितचिंतकांच्या लढ्याला प्राथमिक यश नगरपंचायतीला प्रतिवादी म्हणून उभे राहावे लागणार स्वतःच्या मालकीच्या जागेच्या हक्कासाठी तसेच कुडाळ शहराच्या हितासाठी ‘त्या’ १४१ गुंठे जमिनी संदर्भात हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ शहर हितचिंतकांनी सुरू केलेल्या लढ्याला प्राथमिक यश…










