
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त वायंगणी येथे विविध कार्यक्रम
श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त बुधवार 15 एप्रिल रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वायंगणी तर्फे करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी पाच वाजता दुग्ध अभिषेक सकाळी साडेसात वाजता…










