
साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे सेनेच्या साक्षी घाडी बिनविरोध
भाजपाच्या उमेदवाराने पोटनिवडणुकीमध्ये घेतली माघार भाजपाच्या उलट्या गिनतीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची टीका भाजपाच्या विरोधाची सुरुवात महिला विधेयकाच्या माध्यमातून संसदेतून झाली. व अशाच प्रकारे भाजपाचा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये…










