
आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे कणकवलीत मुलांसाठी ‘अनर्ज्ञान प्रक्रिया’ शिबिराचे आयोजन
आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे ८ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ अर्थात प्रज्ञा योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे शिबिर २ ते ५ मे २०२६ या काळात सकाळी ८ ते…










