आचरा ग्रामपंचायत कर्मचारी निलेश वराडकर यांचे निधन

मालवण तालुक्यातील आचरा ग्रामपंचायत कर्मचारी निलेश सीताराम वराडकर वय 57 यांचे सोमवारी मालवण येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंगळवारी सकाळी आचरा हिर्लेवाडी येथील  स्मशानभूमीत  शोकाकुल वातावरणात त्यांचे अत्यसंस्कार करण्यात आले.शांत, सुस्वभावी, प्रामाणिक, विश्वासू या गुणांसाठी ते सुपरिचित होते.  त्यांच्या पश्चात…

संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या हिवाळी परीक्षा २०२२ मध्ये उच्चांकी निकालाची परंपरा कायम…

जयसिंगपूर :महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुबंई मार्फत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२२ मध्ये संजय घोडावत पॉलिटेक्निकने आपली निकालाची उच्चांकीत परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेमध्ये विविध विभागातील मिळून एकूण १४ विद्यार्थ्यांनी ९०% हुन अधिक गुण मिळवून उच्चंकित यश संपादन केले…

केद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिसानिमित्त ११० शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप

आमदार नितेश राणे यांचा स्तुत्य उपक्रम पहिल्या टप्प्यात ३८० गरजू मुलींना देणार मोफत सायकल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलेल्या गरजू शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटपाच्या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल जमीन अतिक्रमित धारकांची बुधवार दि 12 रोजी सावंतवाडी येथे वन हक्क परिषद

सावंतवाडी : पिढ्यानंपिढ्या जंगलात राहणाऱ्या, जंगल जमिनीवर घरे बांधलेल्या, जंगल जमिनी कसून उदरनिर्वाह करणाऱ्या, जंगलावर ज्यांचं जगणं अवलंबून आहे अशा बेरड, धनगर, ठाकर, कातकरी आणी कुणबी कुटुंबांची वन हक्क परिषद बुधवार दि 12 एप्रिल रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सावंतवाडी…

कणकवलीतील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

नगरपंचायतीच्या माध्यमातून खेळाडूंना सोईसुविधा उपलब्ध करून देणार नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रतिपादन कणकवली बॅटमिंटन क्लब आणि के.एन.के. स्मॅशर्स कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली न. पं. च्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सिंधुदुर्ग बॅटमिंटन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार, सचिवपदी मयुर चराठकर, खजिनदार पदी रामचंद कुडाळकर यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी मयुर चराठकर यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड केली. ही निवड प्रक्रिया जिखमाना मैदानावरील सभागृहात जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव तथा निरिक्षक देवयानी वरसकर व जिल्हा सदस्य दिपेश…

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन

राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात देण्यात आले निवेदन राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.वडूज, सातारा येथे श्री. दादासाहेब(आण्णा) गोडसे…

डेगवेतील विजय देसाई यांची शिवसेनेच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती

डेगवे (ता.सावंतवाडी) ग्रामपंचायतीचे युवा सदस्य विजय शंभा देसाई यांची शिवसेनेच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यातआली.तसे पत्र शिवसेना प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना दिले.त्यावेळी जिल्हा प्रमुख श्री.अशोक दळवी,महिला जिल्हा प्रमुख ॲड.नीता सावंत-कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे,उपतालुका…

अवकाळीचा तडाखा, कोकणातील आंबा, काजू, जांभूळ धोक्यात

पुढील पाच दिवस वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस सोसाट्याचा वारा विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. काल संध्याकाळी तसेच मध्यरात्री सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात तुरळक तर मध्यम…

योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर वसूली तीच यशस्वी पतसंस्था – मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय पतपेढीच्या कासार्डे शाखेचे उद्घाटन संपन्न योग्य व्यवस्थापन आणि शंभर टक्के कर्ज वसुली ही सहकार पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीतील अतिशय महत्त्वाचे बाब असते. सहकारी संस्था टिकवण्यासाठी प्रत्येकाने सभासदांनी सहकार्याच्या भूमिकेतून सहकार्य करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

error: Content is protected !!