पळसंब शाळा येथे ८ मार्च रोजी जिल्हास्तर वक्तृत्व स्पर्धा!

मसुरे : जि .प .पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं.१ यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिलादिना निमित्त महिला दिन करंडक जिल्हा स्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा ८ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेसाठी १) आजची स्त्री आत्मनिर्भर स्त्री २) महिला…

शालेय गीत गायन स्पर्धेत गौरी वस्त, स्वरा आणि आर्या आचरेकर प्रथम!

मसुरे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर १च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बेस्ट- हनुमान व्यायाम शाळा कांदळगाव यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारी प्रतिष्ठेची कै.दिनकरराव दौलतराव राणे. स्मृती तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धा २०२३ कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे…

अशोक दाभोलकर राष्ट्रीय लोकसेवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित!

मसुरे : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचे सुपुत्र तथा फेडरेशन रेफरी व क्रीडा समिक्षक व मार्गदर्शक श्री. अशोक दाभोलकर-मेस्री याना राष्ट्रीय लोकसेवा जीवन गौरव सन्मान २०२३ या पुरस्काराने पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. परशुराम गंगावणे व सामाजिक कार्यकर्त्या  श्रीमती  कमलताई परुळेकर तसेच वात्सल्य सामाजिक…

कलमठ ग्रामपंचायतचा जिल्ह्यात आदर्शवत उपक्रम

ग्रामपंचायत मासिक बैठकीत शाळेच्या विद्यार्थ्यांना केले सहभागी. “बालस्नेही गाव” संकल्प अंतर्गत उपक्रम कणकवली : ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत कलमठ गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करून ग्रामपंचायत कामकाज कसे चालते याची माहिती मिळावी यासाठी सरपंच संदिप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून कलमठ गावातील विद्यार्थ्यांना निमंत्रित…

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा दिंव्यांग आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत नवीन पदाधिकारी निवड

 भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी : भाजपा दिंव्यांग आघाडीची जिल्हा कार्यकारणी बैठक कसाल येथिल सिद्धीविनायक हाॅल मध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व जिल्हा सरचिटणीस तथा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सर्वप्रथम दिंव्यांग आघाडीचे…

वागदेतील अपूर्ण रस्त्यावर लक्ष द्या, अन्यथा ग्रामस्थांसह रस्त्यावर उपोषण छेडणार!

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा इशारा महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधूनही होतोय दुर्लक्ष कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ कणकवली तालुक्यातील महामार्गावर वागदे येथे उभादेव  समोर असलेला अपूर्ण स्थितीतील रस्ता अद्याप पूर्ण केला नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात…

आ . ह .साळुंखे 4 मार्च रोजी कणकवलीत

कणकवली :  इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ.  आ. ह . साळुंखे यांचे कणकवली नगर वाचन सभागृह येथे 4 मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.अखंड मंच चे नामानंद मोडक यांनी ही माहिती दिली. अखंड व्याख्यान…

तोंडवळी वरची शाळेत मुलांनी बनविली साहित्यिक भिंत

मराठी राज्य भाषा दिनी अनोख्या उपक्रमातून साहित्यिकांची ओळख आचरा – आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिकांनी प्रयत्न केले. या साहित्यिकांच्या प्रयत्नांमुळेच आपली मराठी भाषा समृद्ध झाली आहे आपल्या संस्कृतीचा वारसा मराठी भाषेचा वसा जपावा साहित्यिकांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी साहित्यिकांनी…

कणकवलीतील जानवली कृत्रिम रेतन केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामात भ्रष्टाचार!

निकृष्ट कामाबाबत चौकशी करून कारवाईची मागणी मुख्यमंत्री लोकाभिमुख काम करत असताना ठेकेदार व प्रशासनामुळे सरकारची बदनामी कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली कृत्रिम रेतन केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी राज्य सरकार च्या निधीतून दवाखाना परिसरातील रस्ते व अन्य विकास कामांकरिता…

कणकवली वैश्य समाजाच्या वतीनेसरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सत्कार

कणकवली : वैश्य समाजाच्या वतीने समाजातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्याचा सोहळा नुकताच येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन सर्वश्री दत्तात्रय उर्फ भाई तवटे माजी जनरल मॅनेजर HPCL विद्यमान अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ,कणकवली यांचे हस्ते अन श्री…

error: Content is protected !!