शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वेत्ये गावामध्ये एक कोटी निधीच्या विकास कामांचा शुभारंभ

जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कारकिर्दीत खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील मंजूर जलजीवन मिशन अंतर्गत कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या…