कास्ट्रॉइब महासंघाच्या संपात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

कणकवली : काष्टाही कर्मचारी महासंघाच्या मंगळवार रोजी च्या मोर्चात आणि संपात काष्टाही कर्मचारी महासंघ सहभागी होणार आहे याची सर्व कास्ट्राईब कर्मचारी महासंघ अंतर्गत खातेनिहाय संघटनांनी नोंद घ्यावी तसेच उद्याच्या मोर्चात सर्वांनी सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन काष्ट कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष…

वजन कमी करा ! फक्त ५३०० रुपयांमध्ये आणि सोबत ३ महिन्याचे औषध अगदी मोफत !

पोट, जाडी आणि लठ्ठपणा कमी करण्याचे प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध कुडाळ : वजन कमी करा ! सुटलेले पोट, वजन, चरबी कमी करण्याचे प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध चार ते पाच दिवसात घरपोच मिळेल. यासाठी ३ महिन्याच्या औषधाची किंमत फक्त ५३००…

घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार राऊत आणि आमदार नाईक कधीच पूर्ण करू शकत नाहीत!

भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांचे वक्तव्य कुडाळ : घोडगे-सोनवडे घाटाचे काम खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक कधीच पूर्ण करू शकत नाही तर ते काम मीच १०० टक्के पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश…

झाराप झिरो पॉईंट येथे पुन्हा अपघात

तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथे आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन कार मध्ये अपघात घडला. या अपघातात तिघे जखमी झाले असून यातील एकाची स्थिती गंभीर असल्याचे समजते. हुमरस येथील शिवसेना…

वीर पत्नी वीर माता यांच्या सन्मानार्थ रविवारी कणकवलीत विशेष कार्यक्रम

ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली प्राण्यांची आहुती देत देश रक्षणाचे कर्तव्य बजावले त्यांच्या सन्मानासाठी वीर माता आणि वीर पत्नी तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा सन्मान करणारा त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम रविवार दिनांक 12 मार्च रोजी चौंडेश्वर मंदिर हॉल…

आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार बजेट अंतर्गत ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ मालवण तालुक्यातील ५० ग्रामीण मार्गांचे होणार खडीकरण,डांबरीकरण कणकवली : मतदारसंघातील ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार बजेट २०२३-२४ अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये कुडाळ मालवण तालुक्यातील आ. वैभव नाईक यांनी सुचविलेल्या एकूण…

वाढते वनवे ठरतायत जैवविविधतेवर घाला

सिंधुदुर्गाचे पर्यावरण धोक्यात आचरा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक अनैसर्गिक गोष्टींमुळे लागणारया आगीमुळे येथील जैवविविधतेला,पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे..अशा आगीकडे स्थानिकांनी दुर्लक्ष न करता त्या विझविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींकडून केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागिल काही दिवसांपासून विविध ठिकाणी…

हळवल शिवजयंती उत्सव मंडळाचा आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार डॉ दिलीप घाडी यांना

मंडळाच्या वतीने पुरस्काराचे केले वितरण कणकवली तालुक्यातील हळवल येथे शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील 35 वर्षाची परंपरा जपत या वर्षी देखील धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शिवजयंती उत्सव…

शिवजयंती निमित्ताने किल्ले रामगडावर फडकला भगवा

दुर्गवीर प्रतिष्ठान चा महत्त्वाकांक्षी उपक्रम मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामगडावर वास्तुफलक आणि भगवा झेंडा फडकवण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात रामगड ग्रामस्थ भालचंद्र पवार यांच्या हस्ते गडपूजनाने झाली.तद्नंतर मालवण तहसीलदार…

तबला वादन उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकांची ; चारुदत्त फडके

पं. जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्रातर्फे आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात तबला वादन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद सायंकाळी चारुदत्त फडके यांचे एकल तबलावादन,लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन तबला वादन ही कला आहे. ही कला शिकण्यासाठी जिद्द, इच्छशक्ती व मेहनत घ्यावी लागते. ही कला शिकणाऱ्यांसाठी…

error: Content is protected !!