गाबित समाज व श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा मालवण च्या वतीने मत्स्य जयंती साजरी

हिंदू पौराणिक कथांनुसार मत्स्य अवतार हा श्री हरी विष्णूच्या दहा अवतारांपैकी पहिला अवतार आहे.तिथी चैत्र शुक्ल तृतीया या दिवशी मत्स्य जयंती साजरी केली जाते.मत्स्य जयंतीच्या दिवशी हिंदू भाविक विशेषतः मच्छिमार भगवान विष्णूच्या या मत्स्य स्वरुपाची पूजा अपार भक्ती आणि समर्पनाने…