स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे प्रमुख म्हणून आमदार नितेश राणे, निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी

उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली जबाबदारी शिवसेना-भाजप युतीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे कोकण विभागाचे (ठाणे ते सिंधुदुर्ग ) प्रमुख म्हणून आमदार निरंजन डावखरे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…