वाघेरीतील मंदिरा मधील घंटा व पितळेच्या समई सह अन्य साहित्य चोरीस

12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास कणकवली पोलीस निरीक्षकांची घटनास्थळी भेट कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील श्री देव लिंगेश्वर पावणादेवी गांगोमाऊली व पूर्वस मंदिराजवळ नवसासाठी बांधलेल्या पितळेच्या घंटा व अन्य साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. 1 ऑक्टोबर दुपारी 12…

विद्यूत मंडळाच्या नावाने फोन करुन फसविण्याचे प्रकार

आचरा– आचरा परीसरात गेले दोनतीन दिवस 919163814280 या नंबर वरून फोन करुन महावितरण कडून बोलत असल्याचा कांगावा करत विद्यूत वितरण ग्राहकांना वीज बिल भरले नसल्याने रात्री तुमचा विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात येईल यासाठी तातडीने वरील नंबरवर दहा रुपये गुगल पे…

वनेस्वच्छ ठेवून जैवविविधतेचे संरक्षण करा–वनक्षेत्रपाल संदीप कुंभार

आचरा- अविघटनशील कचरा वनक्षेत्रात टाकल्याने वन्य प्राण्यांना त्याचा उपद्रव होऊ शकतो तसेच जैवविविधतेचा ही ऱ्हास होतो यासाठी जंगल स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी केले.वन्यजीव सप्ताह दिनानिमित्त उपवनसंरक्षक सावंतवाडी नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी सुनील लाड यांचे मार्गदर्शनाखालीधामापूर तलाव…

एसटीचे पंक्चर काढत असताना मणक्याला मार लागल्याने चालक गंभीर जखमी

देवगड देवगड आगाराची कणकवली मिठबाव तांबळडेग ही एसटी बस तांबळडेग येथून कणकवली येथे जात असताना ही गाडी मीठबाव बाजारपेठेत पंक्चर झाली येवेळी पंक्चर काढत असताना जॅक निसटल्याने पंक्चर काढणाऱ्या ड्रायव्हरच्या अंगावर ही गाडी आपटली यामुळे ड्रायव्हरच्या मणक्याला मार लागला असून…

येत्या रविवारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सुट्टी रद्द

सिंधुदुर्गातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा रविवारी एक ऑक्टोबर रोजी चालू ठेवाव्यात असा आदेश जिल्हा परिषदेने काढला आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सुभाष चौगुले यांनी एक पत्र काढून शासनाच्या पत्राचा संदर्भ देत ही अधिसूचना लागू केली आहे शुक्रवार 29 सप्टेंबर…

सिंधुदुर्गातील 441 कर्मचाऱ्यांना सण उचल रक्कम मिळणार

आमदार नितेश राणेंच्या प्रयत्नामुळे कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा भाजपा कामगार आघाडीचे संयोजक अशोक राणे यांनी वेधले होते आमदार राणेंचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४४१ एस. टी. कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्ट २०२३ रोजी मिळणारी सण उचल रक्कम अद्याप एस. टी. प्रशासनाकडून मिळालेली नाही. सद्या…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तळवडे येतील मामाच्या घरच्या गणपतीची महती मोठी

तळवडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडी येतील थळकर कुटूबिय मामाच्या घरच्या गणपतीची महती मोठी आहे. हया गणपतीला 250 वर्षापूर्वी पासुनची परंपरा लाभली आहे.गणपती उत्सव म्हटला की एक एकजुटीचे प्रतीक मानले जाते. कोकणामध्ये अश्या अनेक कुटुंबामध्ये…

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले सावंतवाडी येतील चितार आळीतील बाप्पाचे दर्शन

सावंतवाडी येथील चितारआळीच्या राजाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या माध्यमातून माजी नगरसेवक, सुरेश भोगटे यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, जितेश वेर्णेकर नाना केरकर साई हवालदार, संतोष मडगावकर राघू चितारी राकेश चितारी…

आमदारकीसाठी इच्छुक पण पक्षाचा आदेश आल्यास केसरकर, तेलींचा प्रचार करणार…

संजू परब; सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे १५ दिवसात तोडण्याची मागणी… सावंतवाडी, मी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून आमदारकी लढविण्यास आजही इच्छुक आहे. मात्र आयत्यावेळी पक्षाने दीपक केसरकरांना किंवा राजन तेलींना तिकीट दिल्यास त्यांना निवडून आणण्यासाठी मी निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी…

error: Content is protected !!