नागवे मध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन

रात्री वाहनाच्या प्रकाशात बिबट्याने रस्त्यावर दिली रुबाबशीर पोझ आज सायंकाळी पुन्हा जंगलमय भागात बिबट्या दिसला कणकवली तालुक्यात नागवे खालची पटेल वाडी या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. गाडीच्या लाईट मध्ये हा बिबट्या रस्त्यावर अगदी रुबाबात पोझ देत काही वेळ…

धनादेश न वटल्याप्रकरणी कारावासासह दंडाची शिक्षा

फिर्यादी च्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद मैत्रीपूर्ण संबंधांमुळे कळसुली येथील महेंद्र शांताराम तांबे यांचा विश्वास संपादन करून कौटुंबिक गरजेकरीता ३ लाख रुपये हातउसने घेतले. ही रक्कम परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील सुनील कमलाकर तांबे…

सिंधुदुर्गातील काजू शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अनुदान मिळणार

विधान भवनात आज पणन मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला यश येणार काजू पिकाला हमीभाव द्यावा व काजू शेतकऱ्यांना अनुदान द्यावे याकरिता आज विधान भवनात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली.…

बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे कणकवलीतील डॉ. सूर्यकांत तायशेटे यांची 32 लाख 94 हजाराची फसवणूक

संशयित सावंतवाडीतील तीन आरोपींवर कणकवली पोलिसात गुन्हा दाखल बनावट ॲप व बनावट स्टेटमेंट द्वारे केली फसवणूक शेअर्स खरेदी करून जास्त फायदा मिळवून देतो असे सांगत बनावट “मनी कंट्रोल ॲप” द्वारे बनावट स्टेटमेंट देऊन कणकवलीतील डॉ. सूर्यकांत नारायण तायशेटे व त्यांच्या…

“स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट” यांच्या वतीने कणकवली गणपती साना येथे राबविली स्वछता मोहीम

स्वछता मोहिमेत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सहभाग संत निरंकारी मिशचे सदगरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन प्रोजेक्ट अमृत कार्यक्रम अंतर्गत कणकवली शहरातील गणपती साना येथे स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी या स्वछता मोहिमेत युवासेना…

फोंडाघाट मध्ये स्थानिक व कोल्हापूर मधील युवकांमध्ये जोरदार “राडा”

पहाटेच्या सुमारास दोन्ही बाजूच्या तरुणांकडून फ्री स्टाइल हाणामारी कोल्हापूरच्या युवकांची गाडी फोडली फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर स्थानिकानी आक्रमक भूमिका घेत कोल्हापूरच्या…

आमदार वैभव नाईक, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीने सिंधुदुर्गाच्या राजकीय वर्तुळात खळबळ

कणकवलीत बंद दाराआड झाली काही वेळ चर्चा कारण विकास कामांचे, चर्चा मात्र भाजपा प्रवेशाची राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आता या घडामोडींचे पडसाद उमटू लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे ठाकरे गटाचे आमदार…

जनतेच्या आग्रहाखातर कणकवलीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानात उसळणार शिवसैनिकांचा जनसागर जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनतेच्या आग्रहाखातर कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात…

शाळकरी मुलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिक्षक किशोर गोसावी याच्यावर गुन्हा दाखल

कणकवली तालुक्यात घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ पीडित शाळकरी मुलीच्या पालकांकडून तक्रार दाखल राज्याच्या शिक्षण मंत्र्याकडून दखल घेण्याची पालकांची मागणी कणकवली तालुक्यातील कासवण येथील शाळा नंबर 2 मध्ये असलेल्या एका तिसरी इयत्तेतील 10 वर्षीय शाळकरी मुलीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्या…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सीईओ प्रजित नायर यांची बदली

मकरंद देशमुख नवीन सीईओ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव मकरंद देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.…

error: Content is protected !!