निवतीतील जलसफरीवर बंदी; पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव- वैभव नाईक

देवबाग, तारकर्ली, वेगुर्ला निवती आणि मालवणच्या स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर अन्याय केल्यास शिवसेना पक्ष तीव्र आंदोलन छेडेल निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर मोठे संकट…

कलमठ मधील कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची समस्या मार्गी

नवीन ट्रान्सफार्मर चे करण्यात आले लोकार्पण कलमठ गोसावीवाडी, संचयनी, गजानन महाराज नगर येथील अनेक वर्षे असलेल्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्या मुळे ग्रामस्थांनी नवीन ट्रान्सफार्मर मागणी केली होती. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून मंजूर झालेल्या ट्रान्सफार्मरचेपंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या हस्ते…

हिंदू कॉलनीत सुशोभित पथदिवे कार्यान्वित

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांना दिलासा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून पर्यटन विकास सुविधेंतर्गत मंजूर करण्यात आलेले सुशोभित पथदिवे हिंदू कॉलनी येथे बसविण्यात आले. नगरसेविका संध्या तेरसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले.या कामाचा शुभारंभ हिंदू…

दहा लाखांच्या धनादेश अनादर प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता

माणगाव येथील बॅन्टो ग्रेगरी रॉड्रिक्स यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणात कुडाळ येथील न्यायदंडाधिकारी नम्रता ए. बकरे यांच्या न्यायालयाने विनायक बाळकृष्ण कुडतरकर (वय ४५, रा. माणगाव बाजार) यांची निर्दोष मुक्तता केली. आरोपी तर्फे वकील आर. डी. बिले यांनी युक्तिवाद केला.या…

सिनेट सदस्यांसमोर जेन झी नी वाचला समस्यांचा पाढा

कणकवलीतील जेन झी चे सर्व प्रश्न विद्यापीठा समोर मांडले जातील उपनगराध्‍यक्ष सुशांत नाईक यांच्‍या पुढाकारातून उपक्रम माजी आमदार वैभव नाईकांची उपस्‍थिती मुंबई विद्‍यापीठाच्‍या सिनेट सदस्‍यांनी सोमवारी कणकवली महाविद्‍यालय येथे विद्‍यार्थ्यांशी संवाद साधला. कणकवलीचे उपनगराध्‍यक्ष तथा उबाठा युवासेना जिल्‍हाप्रमुख सुशांत नाईक…

ग्रामीण रुग्णालय अतिक्रमण हटाव प्रकरणी पाच संशयितांसह ७ ते ८ जणांवर गुन्हा

शासकीय कामात अडथळाचा आरोप ग्रामीण रुग्णालय कुडाळच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावून कामात अडथळा आणल्याप्रकरणी अभय तुकाराम शिरसाट, विनय शिरसाट, तरबेज शेख, राजश्री नेवगी, अमित राणे या पाच संशयितांसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध कुडाळ…

पूर्णानंद महिला मंच कणकवली आयोजित गणेशोत्सव सण पूरक वस्तूंच्या विक्री महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ

आज रात्री पर्यंत महोत्सव सुरू नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पूर्णानंद महिला मंच कणकवली आयोजित उत्सवी वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती मा. सौ हर्षदा वाळके आणि विक्री शुभारंभ नगराध्यक्ष मा. श्री. संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात…

आचरा पिरावाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

श्रीकृष्ण मंदिर दक्षिणवाडा, आचरा पिरावाडी, श्री राधाकृष्ण मंदिर कृष्णनगर पिरावाडी आणि श्री कुबल कुटुंबीय यांच्या वतीने आचरा पिरावाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्रीकृष्ण मंदिरात मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजन, पोथी वाचन, आरती, भजन आदी कार्यक्रम…

सरंबळ देऊळवाडी गणेशघाट आणि विकासकामांचे उद्या लोकार्पण

सरंबळ देऊळवाडी येथील गणेशघाट तसेच देवसेवेकरींच्या पाय धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या पवित्र जागेचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या लोकार्पण सोहळ्यास आमदार निलेश राणे तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती…

कुडाळ न.प. कर्मचाऱ्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ना-हरकत दाखल्यासाठी चांदीच्या अंगठीची लाच मागितल्याचा आरोप ना-हरकत दाखला (NOC) देण्यासाठी १ हजार २०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील संशयित कर्मचाऱ्याला सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.…

error: Content is protected !!