आरोग्य शिबीर घेत कलमठ युवासेनेने शिवसेनेचे ब्रिद जपले!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे उद्गार कलमठ युवा सेनेच्या वतीने आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली : युवासेनेच्या वतीने युवकांचे संघटन करत समाजाभिमुख कामे करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ब्रीद…







