मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार

मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मालवणी ही बोली भाषा असल्यामुळे मराठी भाषेतच येते त्याच्यामुळे मालवणी भवन देखील बांधायला मालवणला काही हरकत नाही. त्याच्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून देऊ. अशी घोषणा मराठी भाषा…








