स्टंटबाजी कशाला म्हणतात त्याचे उत्तर उपसरपंच यांनी द्यावे

माजी सरपंच बापू फाटक यांचे आव्हान कणकवली : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित का ? अशी विचारणा महिलांनी…







