ओवळीये येथील सिद्धगडावर शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिम व शिवजयंती साजरी

आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून सिद्धगडाची केली पाहणी सिंधुदुर्ग : समुद्रसपाटी पासून १ हजार ५४ मीटर उंचीवर असलेल्या मालवण तालुक्यातील ओवळीये गावच्या सिद्धगडावर शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने आणि शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत यांच्या पुढाकाराने शुक्रवारी स्वच्छता मोहीम…








