वेताळ बांबर्डेमध्ये काजू – बांबू पीक आगीत जळून खाक

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील वैभव ठाकूर यांच्या पावणाई टेंब येथील काजू आणि बांबू पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडून हजारोंचे नुकसान झाले. ही आग आज दुपारी लागली. सध्या काजू आणि बांबू पिकातून मोठे उत्पन्न मिळत आहे. पण अचानक लागलेल्या आगीत…








