कुडाळच्या बुधवार बाजारात मिळणार स्पर्धा परीक्षेचे पेपर!

सरकारविरोधात ठाकरेसेनेचा ‘कांदा-बटाटा स्टाईल’ एल्गार ​राज्यात आणि देशात सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे रात्रं-दिवस अभ्यास करणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे. परीक्षा यंत्रणेचा हाच ढिसाळपणा आणि राज्यकर्त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी, शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना…

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी मनोहर पालयेकर यांचे निधन

नाथ पै नगरातील रहिवासी व सेवानिवृत्त मंडळ अधिकारी मनोहर रघुनाथ पालयेकर (७६) यांचे काल दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी शहरातील विविध संघटनांवर निस्वार्थी बुद्धीने काम केले अनेक विषयांना न्याय दिलातालुका प्रवासी संघटना . प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कणकवली तालुका…

ओसरगाव टोलनाक्यावर दोन भरधाव ट्रेलर पकडले ; चालक मद्यधुंद

महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई ​जागरूक नागरिकाच्या प्रसंगधावनामुळे अनर्थ टळला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवून अन्य प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या दोन मोठ्या ट्रेलर (मल्टीएक्सेल) चालकांवर महामार्ग पोलिसांनी ओसरगाव टोलनाका येथे शनिवारी संध्याकाळी धाडसी कारवाई केली. एका…

सोशल मिडिया वापरताना सावधगिरी बाळगा–सपोउनि मिनाक्षी देसाई

सायबर सुरक्षेबाबत आचरा पोलीस स्टेशन तर्फे शाळांमध्ये जनजागृती मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे ठरत आहे अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये संशयास्पद लिंक ओपन करू नये वैयक्तिक तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती…

कुडाळमध्ये २९ जूनलाअन्नसुरक्षा कायद्याबाबत मोफत मार्गदर्शन शिबीर

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पुढाकार बदललेले अन्नसुरक्षा नियम आणि खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन्न व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी एका विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने सोमवार, दिनांक २९ जून २०२६…

कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचा जाहीर निषेध.

मागासवर्गीय शिक्षक यांना शिवीगाळ व अपमान करणाऱ्या कातकर यांचे तात्काळ निलंबन करावे. माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची मागणी. देवगड येथे शासनाचा प्रशिक्षण कार्यक्रम होता त्यात अनेक शिक्षक सहभागी झाले होते. त्यात मागासवर्गीय शिक्षक जयेंद्र चव्हाण हेही सहभागी झाले होते.…

मागासवर्गीय शिक्षकाला अश्लाघ्य शब्द वापरणाऱ्या कणकवली प्रांताधिकारी यांचा तीव्र निषेध;

चर्मकार समाज उन्नती मंडळाने केला निषेध कणकवली प्रांताधिकारी यांनी देवगड तालुक्यातील मागासवर्गीय शिक्षक श्री. जयेंद्र गणपत चव्हाण यांचेशी अश्लाघ्य शब्दात केलेल्या वर्तनाबाबत सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ यांनी आक्रमक होत प्रांत श्री.जगदीश कातकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला…

पदवीधर शिक्षक समायोजन व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रश्न सोडविण्यास पालकमंत्री नितेश राणे यांचे मोलाचे सहकार्य ;शिक्षक समितीने मानले आभार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ४३८ पदवीधर शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्ह्याबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झालेली असताना सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री श्री.नितेशजी राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सभेत ‘माझ्या जिल्हयातील कोणीही शिक्षक जिल्हयाबाहेर जाणार नाही’…

ओसरगाव टोलवर सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांसाठी स्वतंत्र ‘लेन’

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने मानले आभार जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनांना मिळणार 50 टक्के सवलत ओसरगाव टोल नाक्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MH-07 पासिंग वाहनांसाठी स्वतंत्र ‘फ्री लेन’ उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच व्यापारी वाहनांना टोल मध्ये 50 टक्के सवलत दिल्याबद्दल…

देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण

नागरिकांनी एसटीतून प्रवास करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून…

error: Content is protected !!