मराठा शब्द इतिहासातून मिटवून टाकण्याचा काहींचा प्रयत्न!

आमदार नितेश राणे यांचा घणाघात मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नको सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास आमचा पाठिंबा नाही.हे आरक्षण देताना जो मराठा समाजाचा आहे. त्याचे जात प्रमाणपत्र मराठाच म्हणून असेल पाहिजे. जो कुणबी असेल त्याने तसे घ्यावे.मराठा हा शब्द इतिहासातून…








