संबधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संपत्तीची चौकशी करा

सदर रस्त्याचे काम झाले निकृष्ट दर्जाचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडे केली मागणी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील बोर्डी पुल ते आंबोली घाट दरम्यान असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक…

परुळेकर आपण एवढे पण मोठे नाही, आणि ज्योतिषी पण नाही!

आमच्या आशिर्वादा शिवाय आधी नगरसेवक होऊन दाखवा नंतर टीका करा! ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचे शिवसेना तालुकाप्रमुख यांना प्रत्युत्तर आता पर्यंत आमदार वैभव नाईक यांचं बोट धरून भूषण परुळेकर यांनी राजकारण केले. आणि भवितव्य अधांतरी वैगरे ठरवण्या येवढे आपण…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कुंभवडे शंकर महादेव विद्यालयाचे यश

विविध स्तरावर विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धेसाठी निवड संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक ५१वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे तालुका कणकवली येथे दिनांक १२ व १३ डिसेंबर रोजी पार पडले या विज्ञान प्रदर्शनामध्ये शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या आपल्या प्रशालेतून…

शासनाने भात खरेदीवर बोनस जाहीर करावा- आ. वैभव नाईक

भाताला बोनस मिळण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत अधिवेशनात मांडला प्रश्न सिंधुदुर्ग प्रतिनिधी

वेंगुर्ला, दोडामार्ग, शिरोडा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक लवकरच

नागपूर येथे आरोग्यमंत्री व मंत्री केसरकर यांची बैठक संपन्न. सावंतवाडी/प्रतिनिधी वेंगुर्ला, दोडामार्ग शिरोडा रुग्णालयात नवीन डॉक्टरांची भरती सुरु झाली आहे. चारही रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक लवकरच देण्यात येणार आहे, तसा निर्णय झाला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.…

कणकवली मतदारसंघात डॉक्टरांच्या रिक्त पदी तातडीने नियुक्त्या करणार!

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आमदार नितेश राणे यांना आश्वासन कणकवली मतदारसंघातील आरोग्य समस्यांबाबत नागपूर येथे बैठक कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि देवगड व वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकरच भरली जातील. मेडिकल ऑफिसर तांत्रिक आणि अ…

आमदार वैभव नाईक यांचे मतदारसंघातील भवितव्य अधांतरी!

कणकवली मतदार संघातील ठाकरे सेनेच्या आरोग्य शिबिरांना शासकीय आरोग्य यंत्रणेचा वापर शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची जोरदार टीका आमदार वैभव नाईक यांनी शासकिय आरोग्य यंत्रणे बाबत केलेले आरोप हे संपूर्ण बिनबुडाचे आहेत. आम. वैभव नाईक यांच्या पक्षामार्फत म्हणजे उ.बा.ठा. (…

स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाच्या नियोजनसाठी आज सायंकाळी बैठक

कणकवली पर्यटन महोत्सवाचे निमित्त आमदार नितेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणी माजी नगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या संकल्पनेतून 11 ते 14 जानेवारी 2024 या कालावधी कणकवली पर्यटन महोत्सव आयोजन केले आहे. यामध्ये दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी 200 स्थानिक कलाकारांच्या…

प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सत्काराने शरद पवारांचा वाढदिवस साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम प्रशासकीय अधिकारी म्हणून जनतेची विकासकामे करणे, प्रलंबित कामांचा निपटारा करणे, शासनाची ध्येयधोरणांची अंमलबजावणी करणे हे कर्तव्य आम्ही इमानेइतबारे पार पाडत असतो. अशा वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांनी आमच्या कामाची दखल घेत आमच्या अंगावर पांघरलेली कौतुकाची शाल…

error: Content is protected !!