सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉलेज निहाय नाव नोंदणी शिबिर

नमो चषक २०२४ चे आयोजन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यातर्फे नमो चषक २०२४ चे आयोजन राज्यभर करण्यात येत असून त्यानुसार , सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चातर्फे तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये…








