दहावी निकाल : लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणेचा निकाल ९७.७२ टक्के

बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बिबवणे येथीलच लक्ष्मी नारायण विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 97.72 टक्के लागला. 44 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात प्रथम श्रेया हनुमंत साळुंके 93.20टक्के, द्वितीय वरदा विनायक जोशी 90.80 टक्के, तृतीय अनुष्का…








